• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Skanda Sashti 2025 Muhurat And Auspicious Yoga Lord Kartikeya

Skanda Sashti 2025: स्कंद षष्ठीला घडणार दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या मुहू्र्त आणि शुभ योग

स्कंद षष्ठी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. या व्रताचे नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व आहे. स्कंद षष्ठी कधी आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 26, 2025 | 10:11 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्कंद षष्ठीचा दिवस महादेव आणि देवतांच्या सेनापती देवी पार्वती यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. यावेळी स्कंद षष्ठीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगायोग घडत आहेत. या दिवशी जे भक्त उपवास करतात आणि भक्तिभावाने पूजा करतात त्यांना अनेक फायदे होतात. यावेळी स्कंड षष्ठीला कोणते शुभ योग तयार होत आहे ते जाणून घ्या

27 सप्टेंबरची स्कंद षष्ठी का खास आहे्

स्कंद षष्ठीचे व्रत दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी पाळले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिकेय यांनी या दिवशी तारकासुराचा वध केला होता, म्हणून हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून पाळला जातो. शनिवार, 27 सप्टेंबर रोजी स्कंद षष्ठीला रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे अतिशय शुभ योग तयार होत आहे.

Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रीमध्ये या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, धनलाभ होण्याची शक्यता

स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी तिथीची सुरुवात 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12.3 वाजता सुरु होणार आहे. उद्यतिथीनुसार स्कंद षष्ठीचे व्रत 27 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या शुभ मुहूर्तावर भगवान कार्तिकेयेची पूजा केल्यास भक्ताला अपेक्षित यश मिळते.

रवी योग

या योगामुळे सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळतात आणि सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतात. मान्यतेनुसार या योगामध्ये केलेली पूजा अधिक फायदेशीर मानली जाते.

सर्वार्थ सिद्धी योग

सर्व इच्छा आणि प्रयत्नांमध्ये यश मिळवून देणारा हा योग मानला जातो. या योगाच्यावेळी भगवान कार्तिकेयाची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. या दुर्मिळ योगायोगांमुळे स्कंद षष्ठीचे व्रत आणि पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते.

Shardiya Navratri: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करा कुष्मांडा देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत, मंत्र आणि महत्त्व

स्कंद षष्ठीचे महत्त्व

कार्तिकेय यांना युद्ध, शक्ती आणि विजयाचे देव मानले जाते. स्कंद षष्ठीला उपवास आणि पूजा केल्याने भक्तांना अनेक फायदे होतात. हे व्रत विशेषतः निपुत्रिक जोडप्यांसाठी फलदायी मानले जाते. हे व्रत केल्याने संततीची इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते. कार्तिकेय यांना देवांचे सेनापती मानले जाते. यावेळी त्यांची पूजा केल्याने व्यक्ती शत्रूंवर आणि जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवते. या व्रताच्या प्रभावामुळे, व्यक्तीला रोग, दुःख आणि दारिद्र्य यापासून मुक्ती मिळते आणि चांगले आरोग्य मिळते. या व्रतामुळे जीवनात धन, समृद्धी आणि आध्यात्मिक विकास होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Skanda sashti 2025 muhurat and auspicious yoga lord kartikeya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रीमध्ये या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, धनलाभ होण्याची शक्यता
1

Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रीमध्ये या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, धनलाभ होण्याची शक्यता

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ
2

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश, देवीचा मिळेल आशीर्वाद
3

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश, देवीचा मिळेल आशीर्वाद

Samsaptak Yog: 30 वर्षांनंतर सूर्य-शनि समसप्तक योग, या राशीच्या लोकांनी महिनाभर राहावे सावध
4

Samsaptak Yog: 30 वर्षांनंतर सूर्य-शनि समसप्तक योग, या राशीच्या लोकांनी महिनाभर राहावे सावध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Skanda Sashti 2025: स्कंद षष्ठीला घडणार दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या मुहू्र्त आणि शुभ योग

Skanda Sashti 2025: स्कंद षष्ठीला घडणार दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या मुहू्र्त आणि शुभ योग

पोपट रॉक, युजर्स शॉक! हेल्मेट घातलं, सायकलवर बसला अन् पेडल मारत संपूर्ण घरभर फिरला… पाहून सर्वच झाले चकित; Video Viral

पोपट रॉक, युजर्स शॉक! हेल्मेट घातलं, सायकलवर बसला अन् पेडल मारत संपूर्ण घरभर फिरला… पाहून सर्वच झाले चकित; Video Viral

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा

Red Alert: सोलापूर, धाराशिववर पुन्हा आस्मानी प्रकोप! पुढील २४ तास सावध राहा

जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण, प्रसिद्ध संगीतकाराला केली अटक

जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण, प्रसिद्ध संगीतकाराला केली अटक

कोल्हापूरची शांतता कायदा-सुव्यवस्था धोक्यात; डॉ. नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली चिंता

कोल्हापूरची शांतता कायदा-सुव्यवस्था धोक्यात; डॉ. नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केली चिंता

BAN vs PAK Asia Cup 2025 : स्वत: ची खिल्ली उडवून घेण्याची यांची जुनी सवय! बांग्लादेशचे दोन फलंदाज एका टोकाला..पहा Video

BAN vs PAK Asia Cup 2025 : स्वत: ची खिल्ली उडवून घेण्याची यांची जुनी सवय! बांग्लादेशचे दोन फलंदाज एका टोकाला..पहा Video

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संभाव्य परिणाम

Marathwada Heavy Rainfall : मराठवाड्यातील अतिवृष्टीचे संभाव्य परिणाम

Parbhani : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

Parbhani : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.