• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Vasuman Yoga People Of This Zodiac Sign Will Get Sudden Benefits

Zodiac Sign: वसुमान योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल अचानक लाभ

आज गुरुवार, 16 ऑक्टोबर. गुरू मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. आज कार्तिक कृष्ण दशमी तिथी आहे. तर चंद्र कर्क राशीतून सिंह राशीमध्ये संक्रमण करणार आहे. वसुमान योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2025 | 08:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुरुवार, 16 ऑक्टोबरला कार्तिक कृष्ण दशमी आहे. यावेळी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीमध्ये संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रापासून अकराव्या घरात गुरु ग्रह असल्याने वसुमान योग देखील तयार होईल. तसेच आश्लेषा आणि विशाखा नक्षत्रांच्या युतीमध्ये विष्णूंच्या आशीर्वादाने वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. आज तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करु शकता. तुम्हाला वैवाहिक जीवनात अपेक्षित पाठिंबा मिळेल. मित्राच्या मदतीने तुम्ही एक महत्त्वाचे काम पूर्ण कराल. राजकीय संबंधांमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, होतील फायदेच फायदे

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. राजकीय आणि सामाजिक संबंधांचा फायदा होईल. तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळू शकतात. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते ज्याला तुम्ही ओळखतही नाही. वैवाहिक जीवन चांगले राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला भेटवस्तू मिळण्याची शक्यता देखील आहे. तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात. जर तुम्ही एखादी गोष्ट खरेदी केली तर तुम्हाला त्याचा आनंद होईल. समाजामध्ये तुमचा आदर आणि प्रभाव वाढेल. व्यवसायातील उत्पन्नासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. घरामध्ये धार्मिक वातावरण आणेल, ज्यामुळे आनंद वाढेल. तुमच्या पालकांसोबतचे तुमचे नाते सुधारेल आणि त्यांच्या सल्ल्याने तुमची अनेक कामे पूर्ण होण्यास मदत होईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खास राहील. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकला असाल तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो.

Rama Ekadashi: रमा एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, विष्णूच्या आशीर्वादाने पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा 

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमचे मन शांत होईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले सरकारी काम पूर्ण होण्यास मदत होईल. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vasuman yoga people of this zodiac sign will get sudden benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numerology: या मूलांकांच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, होतील फायदेच फायदे
1

Numerology: या मूलांकांच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, होतील फायदेच फायदे

Rama Ekadashi: रमा एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, विष्णूच्या आशीर्वादाने पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा 
2

Rama Ekadashi: रमा एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, विष्णूच्या आशीर्वादाने पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा 

pradosh Vrat: धनत्रयोदशी आणि शनि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व
3

pradosh Vrat: धनत्रयोदशी आणि शनि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व

Vaibhav Lakshmi Rajyog: 500 वर्षांनंतर दिवाळीला तयार होणार वैभव लक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना होईल फायदा
4

Vaibhav Lakshmi Rajyog: 500 वर्षांनंतर दिवाळीला तयार होणार वैभव लक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना होईल फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zodiac Sign: वसुमान योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल अचानक लाभ

Zodiac Sign: वसुमान योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल अचानक लाभ

तरुणाने रेल्वे स्टेशनवरच केली महिलेची प्रसूती; डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला अन् महिलेने बाळा जन्म दिला

तरुणाने रेल्वे स्टेशनवरच केली महिलेची प्रसूती; डॉक्टरला व्हिडिओ कॉल केला अन् महिलेने बाळा जन्म दिला

‘या’ भाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी ठरेल विषासमान! हाडांमध्ये वाढेल Uric Acid, संधिवात- गाऊटच्या समस्येने व्हाल त्रस्त

‘या’ भाज्यांचे सेवन करणे शरीरासाठी ठरेल विषासमान! हाडांमध्ये वाढेल Uric Acid, संधिवात- गाऊटच्या समस्येने व्हाल त्रस्त

PAK W vs ENG W : पावसाचा आणखी एक सामना गेला वाया! पाकिस्तानच्या आशा धुळीस, गुणतालिकेची स्थिती बदलली

PAK W vs ENG W : पावसाचा आणखी एक सामना गेला वाया! पाकिस्तानच्या आशा धुळीस, गुणतालिकेची स्थिती बदलली

या ठिकाणी वसलंय दानवीर कर्णाचे एकमेव मंदिर, सूर्यदेवाने इथेच दिली होती कवचकुंडले

या ठिकाणी वसलंय दानवीर कर्णाचे एकमेव मंदिर, सूर्यदेवाने इथेच दिली होती कवचकुंडले

लाडक्या बहिणींच्या अडचणी थांबता थांबेना; कधी इंटरनेट तर कधी OTP च येईना

लाडक्या बहिणींच्या अडचणी थांबता थांबेना; कधी इंटरनेट तर कधी OTP च येईना

सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा Peanut Butter Toast, नोट करा रेसिपी

सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा Peanut Butter Toast, नोट करा रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.