हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती असून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जात आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे महानायक म्हणून ओळखले जातात. आज त्यांची जयंती आहे. मेजर ध्यानचंद यांचे योगदान भारतीय क्रीडा क्षेत्राला अमूल्य आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांना ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला आणि ते इतिहासातील सर्वोत्कृष्ट हॉकीपटूंमध्ये गणले जातात. त्यांच्या खेळातील कौशल्यामुळे भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके मिळाली. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जर्मनीच्या हुकूमशहा हिटलरने दिलेली नोकरीची ऑफर त्यांनी नाकारली होती, हे त्यांच्या निडरपणाचे उदाहरण आहे.
29 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
29 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
29 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष