• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Birth Anniversary Of Pandit Deendayal Upadhyay Who Propounded Antyodaya Thought

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय राजकारणात 'अंत्योदय' आणि स्वदेशी आर्थिक मॉडेलवर आधारित राष्ट्रवादी विचार मांडले. त्यांनी शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचवण्याचे विचार मांडले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 11, 2026 | 11:04 AM
Birth anniversary of Pandit Deendayal Upadhyay, who propounded Antyodaya thought

अंत्योदय विचार मांडणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते, विचारवंत आणि ‘एकात्म मानव दर्शनाचे’ प्रणेते होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक होते. त्यांनी भारतीय राजकारणात ‘अंत्योदय’ आणि स्वदेशी आर्थिक मॉडेलवर आधारित राष्ट्रवादी विचार मांडले. आज त्यांची पुण्यतिथी असून भाजप नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. (Dinvishesh)

11 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 660: सम्राट जिम्मूने जपान राष्ट्राची निर्मिती केली.
  • 1752: अमेरिकेतील पहिले रुग्णालय असलेल्या पेनसिल्व्हेनिया हॉस्पिटलचे उद्घाटन बेंजामिन फ्रँकलिन यांनी केले.
  • 1818: ब्रिटिशांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
  • 1826: लंडन विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1911: हेन्री पाईक यांनी भारतातील पहिली हवाई टपाल अलाहाबादहून 10 किमी अंतरावर असलेल्या नैनी या गावी हंटर विमानाने वाहून नेली.
  • 1929: व्हॅटिकन सिटी हे शहर इटालीतुन वेगळे करण्यात आले.
  • 1979: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
  • 1990: 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून सुटका झाली.
  • 1997: हबल स्पेस टेलिस्कोपला देखभालसाठी स्पेस शटल डिस्कव्हरीचे प्रक्षेपण करण्यात आले.
  • 1999: मध्य प्रदेश सरकारने दिलेला लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांना जाहीर करण्यात आला.
  • 1999: प्लूटोने नेपच्यूनची कक्षा ओलांडली, 2231 पर्यंत प्लूटो पुन्हा नेपच्यूनच्या कक्षेत प्रवेश करणार नाही.
हे देखील वाचा : Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ; विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप

11 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1800: ‘हेन्‍री फॉक्स टॅलबॉट’ – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे यांचा जन्म. (मृत्यू: 17 सप्टेंबर 1877)
  • 1839: ‘अल्मोन स्ट्राउजर’ – अमेरिकन संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 26 मे 1902)
  • 1847: ‘थॉमस अल्वा एडिसन’ – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑक्टोबर 1931)
  • 1929: ‘ओटेमा अल्लिमादी’ – युगांडा देशाचे 2रे पंतप्रधान, राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 2001)
  • 1931: ‘गोपीचंद नारंग’ – पद्म भूषण, पद्मश्री प्राप्त, भारतीय साहित्य समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जून 2022)
  • 1932: ‘रवी कोंडाला राव’ – भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 28 जुलै 2020)
    1942: ‘गौरी देशपांडे’ – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू: 1 मार्च 2003)
हे देखील वाचा :  भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

11 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1650: ‘रेने देकार्त’ – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 31 मार्च 1596)
  • 1942: ‘जमनालाल बजाज’ – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1884)
  • 1977: ‘फक्रुद्दीन अली अहमद’ – भारताचे 5 वे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 13 मे 1905)
  • 1986: ‘पण्डित दीनदयाळ उपाध्याय’ – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते यांचे निधन. (जन्म: 25 सप्टेंबर 1916)
  • 1993: ‘सईद अमीर हैदर’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1918)
 
Web Title: Birth anniversary of pandit deendayal upadhyay who propounded antyodaya thought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • RSS

संबंधित बातम्या

Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ;  विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप
1

Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ; विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले
2

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

“मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल
3

“मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न; राज ठाकरेंनी RSS मोहन भागवतांना सुनावले खडेबोल

SPPU : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास
4

SPPU : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“रजनीकांतसारखा प्रसाद देईन…” करण जोहरच्या ‘त्या’ कृतीमुळे भडकला गोविंदा? इशारा देत स्पष्टच म्हणाला…

“रजनीकांतसारखा प्रसाद देईन…” करण जोहरच्या ‘त्या’ कृतीमुळे भडकला गोविंदा? इशारा देत स्पष्टच म्हणाला…

Feb 11, 2026 | 11:03 AM
Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 11, 2026 | 11:02 AM
Lipstick And Cancer: लिपस्टिक लावल्यामुळे खरोखरच कॅन्सर होतो का? जाणून घ्या यामागील वैद्यकीय कारण

Lipstick And Cancer: लिपस्टिक लावल्यामुळे खरोखरच कॅन्सर होतो का? जाणून घ्या यामागील वैद्यकीय कारण

Feb 11, 2026 | 10:49 AM
Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

Feb 11, 2026 | 10:35 AM
Maharashtra Budget 2026: ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

Maharashtra Budget 2026: ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

Feb 11, 2026 | 10:32 AM
Buldhana Crime: दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

Buldhana Crime: दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

Feb 11, 2026 | 10:31 AM
माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral

माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral

Feb 11, 2026 | 10:19 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.