• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Diplomat Of The Maratha Empire Musaddi Mahadji Shinde Death Anniversary 12 February

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली. महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2026 | 10:42 AM
diplomat of the Maratha Empire Musaddi Mahadji Shinde Death anniversary 12 february

मराठा साम्राज्याचे राजदूत मुसद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठ्यांच्या सत्तेचा ठंका दिल्लीमध्ये गाजवणारे महान सेनानी, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची आज पुण्यतिथी. उत्तर भारतातील मराठा सत्तेचे पुनरुत्थान करणारे पराक्रमी कूटनीतिज्ञ म्हणून महादजी शिंदे यांचे नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. महादजी शिंदे यांनी अफाट धैर्य, मुत्सद्देगिरी आणि रणकौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा उत्तर भारतातील मराठा सत्ता उभी केली. महादजी शिंदे यांनी दिल्लीतील मुघल बादशाह शहाआलम दुसरा याला मराठा छत्राखाली आणले. त्यांनी रोहिल्यांविरुद्ध मोहिम, जाट, राजपूत आणि नवाबांविरुद्ध लष्करी मोहिमा राबवून मराठा सत्तेचा दरारा निर्माण केला. (Dinvishesh)

12 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1961: सोव्हिएत युनियनने व्हेनेरा 1 हे शुक्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.
  • 1976: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हडेक्की (केरळ) प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला.
  • 1993: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे 25 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2001: शूमेकर अंतराळयान 433-इरॉसच्या “सॅडल” क्षेत्रात उतरले, जे लघुग्रहावर उतरणारे पहिले अंतराळयान बनले.
  • 2003: ध्वनीच्या दुप्पट वेग असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • 2019: मॅसेडोनिया प्रजासत्ताक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाने प्रेस्पा करारानुसार स्वतःचे नाव उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक असे ठेवले आणि ग्रीससोबतचा दीर्घकाळ चाललेला नामकरण वाद मिटवला.
हे देखील वाचा : … आणि पोर्तुगिजांनी फोडलेलं मंदिर शिवरायांनी पुन्हा उभारलं! गोष्ट गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराची

12 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1742: ‘नाना फडणवीस’ – यांचा जन्म. (मृत्यू: 13 मार्च 1800)
  • 1804: ‘हेन्‍रिक लेन्झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1865)
  • 1809: ‘चार्ल्स डार्विन’ – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 1882)
  • 1809: ‘अब्राहम लिंकन’ – अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1865)
  • 1824: ‘स्वामी दयानंद सरस्वती’ – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1883 – अजमेर, राजस्थान)
  • 1876: ‘थुब्तेन ग्यात्सो’ – 13 वे दलाई लामा यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1933)
  • 1877: ‘लुई रेनॉल्ट’ – फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर 1944)
  • 1920: ‘प्राण कृष्ण सिकंद’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 12 जुलै 2013)
  • 1949: ‘गुन्डाप्पा विश्वनाथ’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
हे देखील वाचा : ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

12 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1794: ‘महादजी शिंदे’ – पेशवाईतील मुत्सद्दी यांचे निधन.
  • 1804: ‘एमॅन्युएल कांट’ – जर्मन तत्त्ववेत्ता यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1724)
  • 1998: ‘पद्मा गोळे’ – कवयित्री यांचे निधन. (जन्म: 10 जुलै 1913)
  • 2000: ‘विष्णुअण्णा पाटील’ – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते यांचे निधन.
  • 2001: ‘भक्ती बर्वे’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 10 सप्टेंबर 1948)
  • 2009: ‘एन. भाट नायक’ – भारतीय गणितज्ञ यांचे निधन (जन्म: 10 जून 1938)
  • 2022: ‘राहुल बजाज’ – पद्म भूषण प्राप्त, बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन यांचे निधन. (जन्म: 10 जून 1938)

Web Title: Diplomat of the maratha empire musaddi mahadji shinde death anniversary 12 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास
1

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ;  विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप
2

Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ; विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप

SPPU : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास
3

SPPU : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास

कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात देणाऱ्या बाबा आमटे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 फेब्रुवारीचा इतिहास
4

कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात देणाऱ्या बाबा आमटे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 फेब्रुवारीचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : मराठा साम्राज्यातील कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी महादजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 12 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 12, 2026 | 10:42 AM
Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

Feb 12, 2026 | 10:37 AM
पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

Feb 12, 2026 | 10:35 AM
लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

Feb 12, 2026 | 10:29 AM
तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

Feb 12, 2026 | 10:28 AM
T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

Feb 12, 2026 | 10:27 AM
Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Feb 12, 2026 | 10:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.