मृत्युंजय कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांचा जन्मदिन असतो (फोटो - टीम नवराष्ट्र)
मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणारे शिवाजी सावंत यांचा आज जन्मदिन असतो. त्यांच्या जन्म कोल्हापूरमध्ये सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. शिवाजी सावंत हे इ.स. १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या “बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे” ते संमेलनाध्यक्ष होते.
31 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
31 ऑगस्ट रोजी जन्मदिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
31 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष