ययाति कादंबरीकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि स खांडेकर यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मराठी कादंबरीच्या विश्वामध्ये आपल्या साहित्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वि.स.खांडेकर यांची आज पुण्यतिथी आहे. ओघवते लेखन आणि कल्पनात्मक विश्वातील रंजकता यामुळे वि.स.खांडेकर यांची पुस्तक वाचताना वाचक मंत्रमुग्ध होऊन जातो. १९७४ साली त्यांच्या ‘ययाति’ या कादंबरीने अक्षरशः वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याच कादंबरीसाठी वि.स.खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक ठरले. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला.
02 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
02 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
02 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष