भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ची झाली स्थापना झाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
आत्ताच्या युगामध्ये जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही भारत सरकारची मालकीची आणि मुंबईत मुख्यालय असलेली भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी आहे. ही कंपनी आजच्या दिवशी १९५६ मध्ये स्थापन झाली आणि लोकांचे जीवन विम्याच्या माध्यमातून आर्थिक संरक्षण करणे तसेच देशाच्या आर्थिक विकासात गुंतवणूक करणे ही तिची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यामध्ये अनेक भारतीयांनी विमा काढला आहे.
01 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
01 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
01 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष