पुण्यातील भिडे वाड्यामध्ये जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींची पहिली शाळा सुरु केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
स्त्रीच्या हातामध्ये पाटी पुस्तक देणाऱ्या जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आजच्या दिवशी देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात फुले दाम्पत्यांनी ही शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः मुलींना शिक्षणाचे धडे दिले. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. या ऐतिहासिक घटनेमुळे भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि समाजात स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.
01 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
01 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
01 जानेवारी मृत्यू दिनविशेष






