छत्रपती शहाजीराजे भोसले यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मराठा इतिहासातील एक पराक्रमी, दूरदर्शी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे शहाजीराजे भोसले. १८ मार्च १५९४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या शौर्य, मुत्सद्देगिरी आणि राजकारणातील कौशल्यामुळे त्यांनी आदिलशाही आणि निजामशाही दरबारात महत्त्वाचे स्थान मिळवले.शहाजी राजेंचे आयुष्य संघर्षमय होते, पण त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्यांच्या त्याग, पराक्रम आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याची भक्कम पायाभरणी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा आणि बाळकडू दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराजांनी पुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. (Dinvishesh)
18 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
18 मार्च रोजी जन्म दिनविशेष
18 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






