साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर मृत्यू दिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारताचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्य क्षेत्रामध्ये एक धुव्रपद मिळवले आहे. साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले आहे. नोबेल मिळणारे हे पहिले भारतीय आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली साहित्य आणि संगीताला नवी दिशा दिली. टागोर यांनी कविता, लघुकथा, नाटके, कादंबऱ्या, निबंध आणि गाणी यांसारख्या विविध साहित्य प्रकारात लेखन केले. त्यांची ‘गीतांजली’ ही प्रसिद्ध साहित्यकृती आहे, ज्यासाठीच त्यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर बांगलादेशचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांग्ला’ हे देखील रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिले आहे. आजच्या दिवशी 07 ऑगस्ट रोजी 1941 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
07 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
07 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
07 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष