पाकिस्तान आणि चीन सीमेपासून संर भारतीय सुरक्षा दल अर्थात BSF ची स्थापना करण्यात आली (फोटो - टीम नवराष्ट्र)
संपूर्ण देशाचे रक्षण करणाऱ्या बीएसएफची आजची दिवशी 1965 साली स्थापना झाली. बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दल. हे भारतातील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आहे . पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी बीएसएफ जवान दिवत्ररात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमांची सुरक्षा आणि संबंधित बाबींसाठी त्याची स्थापना करण्यात आली. १९६५ मध्ये बीएसएफच्या २५ बटालियन होत्या, आता त्यांची संख्या १९३ बटालियन झाली आहे. या बटालियनमध्ये २,७०,००० कर्मचाऱ्यांची संख्या आहे ज्यात विस्तारित हवाई शाखा, जल शाखा , तोफखाना रेजिमेंट आणि विशेष युनिट्सचा समावेश आहे.
01 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
01 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
०१ डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






