सीमा सुरक्षा दलामध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तीन टप्प्यांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
BSF jawan held by Pakistan returned to India : बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ भारतात परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात होते.
जम्मू काश्मीर मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाने (BSF) अत्यंत शौर्याने आणि तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली आहे.
पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांमध्ये मोठे हल्ले करत भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने मोठी कारवाई केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. यामुळे सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. भारतीय जवानांनी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला ताब्यात घेतले आहे.
Pahalgam Terror Attack: एकीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण असताना आता दुसरीकडे मोठी माहिती समोर येत आहे. भारताच्या बीएसएफचा एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत घुसला आहे.