गणेशोत्सवासोबतच महालक्ष्मी सणालाही सुरुवात होईल. त्यानिमित्त वर्ध्यात बाजारपेठेत गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी आले आहेत. यावर्षी या गौराईचे मुखवटाचे रेट तीन हजार रुपयांपासून सुरुवात होत आहे तर यामध्ये ज्यावर या गौराईला उभे केले जाते त्या पायल्यांची किमंत सुद्धा वाढली आहे तर झोला झोलीची किंमत 1000रुपयांन पासून सुरुवात आहे.