सिंहाची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी जागतिक सिंह दिन साजरा केला जातो (फोटो - टीम नवराष्ट्र)
जागतिक सिंह दिवस दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी सिंहांच्या संरक्षणाची गरज आणि त्यांच्या अस्तित्वाला येणाऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. सिंह हा वन्यजीवनाचा एक महत्वाचा घटक असून त्याचे जंगलात विशेष स्थान आहे. परंतु मानवी हस्तक्षेप, वनतोड आणि शिकारीमुळे सिंहांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जागतिक सिंह दिवसाच्या निमित्ताने सिंहांच्या संवर्धनासाठी जागरूकता वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले जात आहे. त्यामुळे जंगलाच्या राजाचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे.
10 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
10 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
10 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष