पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांनी कार्यभार स्वीकारला होता (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांनी आजच्या दिवशी कार्यभार सांभाळला. महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील नाडगाव येथे प्रतिभा पाटील यांचा जन्म झाला होता. श्रीमती पाटील यांनी २५ जुलै २००७ रोजी भारताच्या १२ व्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. श्रीमती प्रतिभा देवीसिंग पाटील यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत सरकार आणि महाराष्ट्र विधानसभेत विविध पदांवर काम केले असून यानंतर त्यांनी राजस्थानच्या राज्यपाल म्हणून देखील काम पाहिले आहे.
25 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
25 जुलै रोजी जन्मदिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा