• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Samsung Galaxy A07 4g Launched 7500 Is Starting Price Tech News Marathi

Samsung Galaxy A07 4G: Samsung चा नवीन Smart फोन लाँच, 7,500 रुपये सुरुवातीची किंमत आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Samsung Smartphone Launched: बजेट स्मार्टफोनच्या रेंजमध्ये सॅमसंगने पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G99 चिपसेटने सुसज्ज आहे. याची किंमत देखील 8 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2025 | 10:22 AM
Samsung Galaxy A07 4G: Samsung चा नवीन Smart फोन लाँच, 7,500 रुपये सुरुवातीची किंमत आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Samsung Galaxy A07 4G: Samsung चा नवीन Smart फोन लाँच, 7,500 रुपये सुरुवातीची किंमत आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Samsung Galaxy A07 4G हा नवीन बजेट स्मार्टफोन इंडोनिशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G99 चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल सेल्फी शूटर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये IP54 रेटिंग देखील आहे.

Smartphone Tips: स्मार्टफोन अपडेट करणं टाळतायं? लवकरच तुमचा महागडा मोबालईही बनू शकतो भंगार, काय म्हणाले तज्ज्ञ?

Samsung Galaxy A07 4G ची किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy A07 4G हा स्मार्टफोन 4GB + 64GB, 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत IDR 13,99,000 म्हणजेच सुमारे 7,500 रुपये, 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत IDR 16,49,000 म्हणजेच सुमारे 8,900 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत IDR 19,49,000 म्हणजेच सुमारे 10,500 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत IDR 22,99,000 म्हणजेच सुमारे 12,400 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि लाइट वायलेट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे. ग्राहकांना खरेदीवर IDR 7,19,700 म्हणजेच सुमारे 3,900 रुपयांपर्यंतचे बोनस देखील मिळू शकतात, ज्यामध्ये 25W ट्रॅव्हल अडॅप्टर बंडल, 36GB XL डेटा पॅकेज आणि सॅमसंग केअर+ वर 1–2 वर्षांसाठी 30 टक्के सूट समाविष्ट आहे. (फोटो सौजन्य – X) 

Samsung Galaxy A07 4G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Samsung Galaxy A07 4G मध्ये 6.7-इंचाचा HD+ (720×1,600 पिक्सेल) Infinity-U LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आहे. हँडसेट 6nm ऑक्टा-कोर MediaTek Helio G99 चिपसेटने सुसज्ज आहे. ज्यासोबत 8GB पर्यंत LPDDR5X रॅम देण्यात आली आहे.

स्टोरेज

यामध्ये 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देखील देण्यात आहे, ज्याला microSD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. डुअल-सिम (Nano+Nano) हँडसेट Android 15-बेस्ड One UI 7 वर चालतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फोनला 6 वर्षांसाठी ओएस अपग्रेड आणि 6 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळतील.

कॅमेरा

फोटो आणि व्हिडीओसाठी Samsung Galaxy A07 4G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेल सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सल सेंसर आहे.

चीनची अनोखी टेक्नोलॉजी पाहून उडाले इतरांचे होश! पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही AI चॅटबोटने घातला धुमाकूळ, पहिलं मिशन केलं पूर्ण!

बॅटरी

नवीन Galaxy A07 4G मध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 4G, Bluetooth 5.3, GPS, Wi-Fi, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. या हँडसेटला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP54 रेटिंग देखील आहे. त्याचे माप 164.4×77.4×7.6 मिमी आणि वजन 184 ग्रॅम आहे.

Web Title: Samsung galaxy a07 4g launched 7500 is starting price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानावर! अमेरिकेत एक्सपोर्ट केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानावर! अमेरिकेत एक्सपोर्ट केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर
2

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर

999 रुपयांमध्ये लाँच झाले हे ईयरफोन्स! तब्बल 40 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
3

999 रुपयांमध्ये लाँच झाले हे ईयरफोन्स! तब्बल 40 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा
4

केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Samsung Galaxy A07 4G: Samsung चा नवीन Smart फोन लाँच, 7,500 रुपये सुरुवातीची किंमत आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Samsung Galaxy A07 4G: Samsung चा नवीन Smart फोन लाँच, 7,500 रुपये सुरुवातीची किंमत आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Bigg Boss 19 : या बिग बाॅसच्या स्पर्धकांवर पहिल्याच आठवड्यात टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट

Bigg Boss 19 : या बिग बाॅसच्या स्पर्धकांवर पहिल्याच आठवड्यात टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट

ED Raid: आप’चे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरावर EDची धाड; ५५९० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप

ED Raid: आप’चे माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या घरावर EDची धाड; ५५९० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी

लाजच नाय, त्याला करणार काय…! चुकीचं काम करताना पकडलं जाताच महिलेने पोलिसांसमोर फाडला ड्रेस; Video Viral

लाजच नाय, त्याला करणार काय…! चुकीचं काम करताना पकडलं जाताच महिलेने पोलिसांसमोर फाडला ड्रेस; Video Viral

Nashik Crime News : १६ वर्षीय मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न, पांढऱ्या थारमध्ये आला आणि कारमध्ये बसण्याचा आग्रह करू लागला

Nashik Crime News : १६ वर्षीय मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न, पांढऱ्या थारमध्ये आला आणि कारमध्ये बसण्याचा आग्रह करू लागला

Share Market Today: अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी केली हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस

Share Market Today: अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी केली हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.