• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Asia Cup 2025 Bcci Shreyas Iyer Odi Captaincy

Asia cup 2025 : Shreyas Iyer सह त्याच्या चाहत्यांसाठी नकोशी बातमी! ODI च्या कर्णधारपदाबाबत BCCI चा मोठा खुलासा

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी श्रेयसला एकदिवसीय कर्णधार बनवण्याच्या चर्चेला नकार दरचविला आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरसह चाहत्यांसाठी ही बातमी नाराजी घेऊन आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 22, 2025 | 07:43 PM
Asia Cup 2025: Unwanted news for Shreyas Iyer and his fans! BCCI's big revelation regarding ODI captaincy

श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Asia cup 2025 : आशिया कप 2025 च्या स्पर्धेसाठी  भारतीय संघाची घोषणा होऊन दोन दिवस उलटून गेले आहेत. सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड केली आहे. या दरम्यान 15 सदस्यीय भारतीय संघात भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला  वगळण्यात आले आहे. यामुळे काही दिग्गज आजी-माजी क्रिकेट खेळाडूंसह चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच श्रेयस अय्यरची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे चाहते खुश असल्याचे दिसू लागले होते. परंतु, आता बीसीसीआयच्या सचिवांनी या विषयावर दिलेल्या प्रतिक्रियेने अय्यरच्या चाहत्यांना धक्का बसेल.

हेही वाचा : पृथ्वी शॉचे एक शतक ठरले गुणकारी! नवनवीन ऑफर घेऊन IPL फ्रेंचायझींची लागली रांग; मिनी लिलावात दिसेल परिणाम

नेमक काय म्हणाले बीसीसीआयचे सचिव?

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी श्रेयसला एकदिवसीय कर्णधार बनवण्याचा दावा पूर्णपणे नकारला आहे. देवजित सैकिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, श्रेयस अय्यरला एकदिवसीय कर्णधार घोषित केल्याची बातमी हीच त्यांच्यासाठी एक बातमी आहे. सैकिया याबाबत म्हणाले की, या विषयावर कोणतीही चर्चा करण्यात आलेली  नाही.

श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संघात स्थान न मिळाल्याने चाहते खूप निराश झाले होते, त्यानंतर जेव्हा तो एकदिवसीय संघाचा कर्णधार होणार अशी बातमी आली तेव्हा त्यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली परंतु आता ती  अल्प ठरली आहे.  पण आता जेव्हा बीसीसीआयने ते नाकारले आहे, तेव्हा चाहत्यांना अधिक दुःख झाले असणार.

श्रेयस अय्यर हा प्रमुख दावेदार

एकदिवसीय संघाच्या कर्णधारासाठी श्रेयस अय्यरचे नाव अद्याप चर्चेत आले नसले तरी तो एकदिवसीय संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे हे नकारून चालणार नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात त्याने ११ सामन्यांमध्ये ६६.२५ च्या सरासरीने ५३० धावा फटकावल्या आहेत. त्याने टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोठे योगदान दिले आहे.  जरी ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत विजेता ठरला होता. या वर्षी, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील ४८ पेक्षा जास्त सरासरीने २४३ धावा केल्या होत्या.  तो टीम इंडियाकडून  सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता.

हेही वाचा : मॅथ्यू ब्रीट्झकेने रचला इतिहास! पहिल्या चार ODI मध्ये केला ‘हा’ पराक्रम ; ‘या’ भारतीय दिग्गजाशी साधली बरोबरी

त्याच प्रमाणे त्याने आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात देखील पंजाब किंग्सचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. तसेच तो त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणार खेळाडू होता.

Web Title: Asia cup 2025 bcci shreyas iyer odi captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asia Cup Trophy 2025 : अरे देवा!!! ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार, अध्यक्षाला मिळणार गोल्ड मेडल
1

Asia Cup Trophy 2025 : अरे देवा!!! ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार, अध्यक्षाला मिळणार गोल्ड मेडल

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स
2

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले
3

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
4

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Stock To Buy: ‘या’ 3 बँकिंग शेअर्समध्ये गुंतवा पैसे, 33% नफ्याची हमखास हमी!

Stock To Buy: ‘या’ 3 बँकिंग शेअर्समध्ये गुंतवा पैसे, 33% नफ्याची हमखास हमी!

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड लवकरच विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिका आली समोर

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

व्हिडिओ

पुढे बघा
CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.