• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Asia Cup 2025 Shubman Gill Is The Uncle Of The Indian Team

Asia cup 2025 : भारतीय संघाचा ‘काका’ कोण? आशिया कपमध्ये ‘या’ गोष्टीवर ज्याची असेल नजर, एकदा वाचाच.. 

आजपासून म्हणजे ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा खेळाडू शुभमन गिल हा हुकूमी एक्का ठरू शकतो अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 09, 2025 | 05:14 PM
Asia Cup 2025: Who is the 'uncle' of the Indian team? Anyone who has an eye on 'this' in the Asia Cup, read it once..

भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होत आहे. 
  • शुभमन गिल भारतीय संघासाठी गेम चेंजर ठरणार. 
  • शुभमन गिलचे टोपणनाव ‘काका’ आहे. 

Asia cup 2025 : आजपासून म्हणजे ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ (Asia cup 2025 )स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या वेळी आशिया कप टी २० स्वरूपात खेळवला जाणार आहे. हाँगकाँग वि अफगाणिस्तान यांच्यात सलामीची लढत होणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकूमार यादवकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले. अशातच भारतीय खेळाडूंकडे या स्पर्धेत खास लक्ष्य असणार आहे. भारतीय संघात एक ‘काका’ खेळाडू आहे. ज्याची नजर आशिया कपमध्ये १२.५० लाख रुपयांवर असणार आहे. हा ‘काका’ खेळाडू कोण आहे? याबाबत आपण माहिती घेऊया.

हेही वाचा : Asia cup 2025 च्या तोंडावर पाकिस्तानला धक्का! ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम..

भारताचा ‘हा’ काका खेळाडू कोण?

भारतीय संघात काका खेळाडू कोण? तर शुभमन गिल(Shubman Gill)त्याचे नाव आहे.  गिलचा काकाशी काय संबंध आहे? तर शुभमन गिलचे टोपणनाव काका आहे. ज्याबद्दल त्याने ‘बिहाइंड द सीन्स विथ शुभमन गिल’ नावाच्या एका कार्यक्रमामध्ये माहिती दिली होती. या शोमध्ये गिलने म्हटले होते की, त्याचं टोपणनाव काका आहे. ज्याचा पंजाबी भाषेत अर्थ बाळ असा होतो. त्यामुळे भारतीय संघात शुभमन गिलला काका म्हणून ओखले जाते हे आता स्पष्ट झाले आहे.

शुबमन गिल गेम चेंजर बनण्याची शक्यता?

शुभमन गिलने इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी केली आहे. आता त्याचे लक्ष्य आता आशिया कपकडे लागून आहे. टो शानदार फॉर्ममध्ये आहे. गिल आशिया कपमध्ये गेम चेंजर खेळाडू ठरू शकतो. त्याचे लक्ष १२.५० लाख रुपयांवर असणार आहे. त्याची फलंदाजीची शैली सर्वोत्तम मानली जाते. तो फिरकी खेळण्यात देखील पटाईत आहे.  आशिया कप २०२५ चे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले असून येथील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी योग्य मानल्या जातात. अशा खेळपट्ट्यांवर,  शुभमन गिल प्रभावी ठरू शकतो. अशा परिस्थितीत तो टीम इंडियाची नौका पार करू शकतो.

१२.५० लाख रुपयांचा गिल असणार दावेदार?

गिल त्याच्या फलंदाजीच्या जोरावर संघाला ९व्यांदा चॅम्पियन बनवण्याची क्षमता ठेवतो. हे करत असताना त्याकया बॅटमधून टो खोऱ्याने धावा काढेल असे बोलले जात आहे. भारताला विजेतपद मिळवून देत असताना जर तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला तर मात्र त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात येईल, ज्याची किंमत १२.५० लाख रुपये इतकी असणार आहे.

हेही वाचा : IND vs AUS : इंडियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखपतीमुळे सर्व सामन्यांना मुकणार

शुभमन गिलची उत्तम लयीत

भारतासाठी एक जमेची बाजू आहे ती म्हणजे गोष्ट म्हणजे शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्तम फलंदाजी करतो.  त्याने नुकत्याच झालेल्या  इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत सर्वाधिक ७०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. तसेच या वर्षीच्या  आयपीएलमध्ये त्याने १५ सामन्यांमध्ये ५० च्या सरासरीने ६५० धावा फटकावल्या होत्या.

Web Title: Asia cup 2025 shubman gill is the uncle of the indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • PAK vs IND
  • Shubman Gill
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला थेट चेतावणी; म्हणाला- “जेव्हा आम्ही मैदानात उतरू, तेव्हा…”
1

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी सूर्यकुमार यादवची पाकिस्तानला थेट चेतावणी; म्हणाला- “जेव्हा आम्ही मैदानात उतरू, तेव्हा…”

Asia cup 2025 च्या तोंडावर पाकिस्तानला धक्का! ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम.. 
2

Asia cup 2025 च्या तोंडावर पाकिस्तानला धक्का! ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम.. 

Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ
3

Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ

IND vs UAE : टीम इंडियाच्या सराव सत्रात झालं स्पष्ट, हे 4 खेळाडू प्लेइंग 11 मधून वगळणार! कोणाला मिळणार संधी
4

IND vs UAE : टीम इंडियाच्या सराव सत्रात झालं स्पष्ट, हे 4 खेळाडू प्लेइंग 11 मधून वगळणार! कोणाला मिळणार संधी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia cup 2025 : भारतीय संघाचा ‘काका’ कोण? आशिया कपमध्ये ‘या’ गोष्टीवर ज्याची असेल नजर, एकदा वाचाच.. 

Asia cup 2025 : भारतीय संघाचा ‘काका’ कोण? आशिया कपमध्ये ‘या’ गोष्टीवर ज्याची असेल नजर, एकदा वाचाच.. 

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

मोठी बातमी! काहीतरी घडणार: नेपाळमधील हिंसाचाराचे लोण भारतात? पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट

मोठी बातमी! काहीतरी घडणार: नेपाळमधील हिंसाचाराचे लोण भारतात? पश्चिम बंगालमध्ये हायअलर्ट

Bihar Election 2025 : २०२० च्या स्ट्राईक रेटच्या आधारे २०२५ मध्ये डाव्या पक्षांचा वरचष्मा? कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्यूला?

Bihar Election 2025 : २०२० च्या स्ट्राईक रेटच्या आधारे २०२५ मध्ये डाव्या पक्षांचा वरचष्मा? कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्यूला?

पॉवर क्षेत्रात मोठी संधी? ‘या’ स्टॉक्सवर 33 टक्यांपर्यंत नफा मिळण्याची शक्यता

पॉवर क्षेत्रात मोठी संधी? ‘या’ स्टॉक्सवर 33 टक्यांपर्यंत नफा मिळण्याची शक्यता

Vice President Elections 2025: भारतात आजही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका EVM ऐवजी मतपेटीने का होतात?

Vice President Elections 2025: भारतात आजही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका EVM ऐवजी मतपेटीने का होतात?

राजुरा मतदारसंघातील मतचोरीप्रकरणी एका महिन्यात कारवाई करा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

राजुरा मतदारसंघातील मतचोरीप्रकरणी एका महिन्यात कारवाई करा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

व्हिडिओ

पुढे बघा
Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Mumbai : फूड पॉइझनिंग प्रकरण संशयास्पद, पोलिसांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

Mumbai : फूड पॉइझनिंग प्रकरण संशयास्पद, पोलिसांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.