• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Bcb Chiefs Statement On Mustafizur Rahmans Return In Ipl 2026

IPL 2026 मध्ये मुस्तफिजूर रहमानची होणार एंट्री? BCB प्रमुखांच्या विधानाने चर्चेला उधाण

बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ मधून मुक्त केले गेले आहे. मुस्तफिजूर रहमानच्या आयपीएलमध्ये परतण्याबाबत बीसीबी प्रमुखांकडून आता भाष्य करण्यात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 09, 2026 | 03:27 PM
Will Mustafizur Rahman enter the IPL in 2026? The BCB chief's statement has sparked discussion.

मुस्तफिजूर रहमान(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

BCB chief’s comments about Mustafizur Rahman : बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ मधून मुक्त करण्यात आले आहे. बांग्लादेशमध्ये हिंदू अत्याचारच्या घटना घडल्याने भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. याचा परिणाम आयपीएल २०२६ च्या स्परदहेवर देखील झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयने  त्याला आगामी हंगामातून मुक्त करण्याचा आदेश दिल आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात त्याला केकेआर संघाने ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. दरम्यान मुस्तफिजूर रहमानच्या आयपीएलमदये परतण्याबाबत बीसीबी प्रमुखांनी आता भाष्य केले आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ICC स्पर्धांमधील रस होतोय कमी! भारताच्या ‘या’ माजी फलंदाजाने खंत व्यक्त करत दिला ‘हा’ सल्ला

आयपीएलमधून रहमानची सुटका झाल्यानंतर, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरू लागल्या आहेत आय, बीसीसीआय आपल्या निर्णयावर पुनर्विचार करत असून मुस्तफिजूर रहमान येत्या हंगामासाठी परतण्याची शक्यता आहे. परंतु, या अफवांमध्ये काही एक तथ्य नि. बीसीबी अध्यक्षांकडून देखील हे दावे स्पष्टपणे नाकारण्यात आले आहेत.

बीसीबी अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी सांगितले की, “मुस्तफिजूरच्या आयपीएलमध्ये परतण्याबाबत माझा बीसीसीआयशी काही एक   लेखी किंवा तोंडी संपर्क झालेला नाही. मी माझ्या कोणत्याही बोर्ड सदस्यांशी याबद्दल बोललो देखील नाही. या बातमीत काहीही तथ्य नाही.”

हेही वाचा : IPL 2026 : IPL मध्ये मुस्तफिजूर रहमान मालामाल! जाणून घ्या बंदीपूर्वी केली ‘इतकी’ कमाई

२०१६ मध्ये केले होते आयपीएल पदार्पण

बांग्लादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान पहिल्यांदा २०१६ मध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने १.४० कोटी रुपयांना आपल्या संघात सहभागी केले होते. पुढच्या हंगामात तो त्याच फ्रँचायझीसोबत देखील दिसला होता. आयपीएल २०१७ साठी, एसआरएच संघाने त्याला त्याच रकमेत कायम ठेवण्यात आले होते.

आयपीएल २०२४ मध्ये रहमान शेवटचा खेळला

मुस्तफिजूर रहमान २०२४ मध्ये शेवटचा आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. त्या काळात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. त्याला २.२ कोटी फी मिळाली होती. तो २०२५ मध्ये खेळू शकला नव्हता होता. २०२६ च्या आयपीएलमध्ये केकेआरने मुस्तफिजूर रहमान त्याला २०२६ च्या आयपीएलसाठी ₹९.२० कोटी (९.२० कोटी) मध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते. तथापि, त्याच्या सुटकेनंतर, त्याला आता हे पेमेंट मिळणार नाही. आतापर्यंत, मुस्तफिजूर रहमानने एकूण सात आयपीएल हंगामात भाग घेतला असून त्याला ₹१२ कोटी फी मिळालेली आहे.

Web Title: Bcb chiefs statement on mustafizur rahmans return in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • BCB
  • IPL 2026
  • Mustafizur Rahman

संबंधित बातम्या

IPL 2026 : IPL मध्ये मुस्तफिजूर रहमान मालामाल! जाणून घ्या बंदीपूर्वी केली ‘इतकी’ कमाई
1

IPL 2026 : IPL मध्ये मुस्तफिजूर रहमान मालामाल! जाणून घ्या बंदीपूर्वी केली ‘इतकी’ कमाई

IPL 2026 : नवा सिझन, नवे ठिकाण! Virat Kohli बंगळुरूमध्ये नाही खेळणार… RCB चा होम वेन्यू बदलणार
2

IPL 2026 : नवा सिझन, नवे ठिकाण! Virat Kohli बंगळुरूमध्ये नाही खेळणार… RCB चा होम वेन्यू बदलणार

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र
3

बांग्लादेशचा ड्रामा काही संपेना… 2026 च्या T20 विश्वचषकाबाबत BCB ने पुन्हा सामन्यांचे ठिकाण बदलण्यासाठी लिहिले पत्र

भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा
4

भारतात खेळणे सुरक्षित…! ICC चा अल्टिमेटमवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केला खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IPL 2026 मध्ये मुस्तफिजूर रहमानची होणार एंट्री? BCB प्रमुखांच्या विधानाने चर्चेला उधाण

IPL 2026 मध्ये मुस्तफिजूर रहमानची होणार एंट्री? BCB प्रमुखांच्या विधानाने चर्चेला उधाण

Jan 09, 2026 | 03:27 PM
Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर

Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर

Jan 09, 2026 | 03:24 PM
Bhandara News: २२६२१ कामगारांना २२.७४ कोटींची मदत; कल्याणकारी योजनांमुळे श्रमिकांना मोठा दिलासा

Bhandara News: २२६२१ कामगारांना २२.७४ कोटींची मदत; कल्याणकारी योजनांमुळे श्रमिकांना मोठा दिलासा

Jan 09, 2026 | 03:22 PM
4,4,6,6,6,6…पंजाब किंग्जच्या फलंदाजाने केला कहर, 366 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना केले उद्ध्वस्त!

4,4,6,6,6,6…पंजाब किंग्जच्या फलंदाजाने केला कहर, 366 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना केले उद्ध्वस्त!

Jan 09, 2026 | 03:21 PM
FIR ON ED :  ED छापा टाकायला गेली अन् फसली! ‘त्या’ प्रकरणात बंगालमध्ये राडा, ममता दीदींच्या तक्रारीनंतर FIR

FIR ON ED :  ED छापा टाकायला गेली अन् फसली! ‘त्या’ प्रकरणात बंगालमध्ये राडा, ममता दीदींच्या तक्रारीनंतर FIR

Jan 09, 2026 | 03:18 PM
ममता बॅनर्जींचे राजकारण संपणार? ED च्या ‘त्या’ प्रकरणातील याचिकेवर हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

ममता बॅनर्जींचे राजकारण संपणार? ED च्या ‘त्या’ प्रकरणातील याचिकेवर हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

Jan 09, 2026 | 03:15 PM
Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू

Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू

Jan 09, 2026 | 03:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.