विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात रिकामे स्टेडियम; आयसीसीसह बीसीसीआयची डोकेदुखी वाढली, पाहा सविस्तर रिपोर्ट

    अहमदाबाद : आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. असे असताना आजचा मोठा उद्घाटन सोहळासुद्धा रद्द झाल्याने मोठी चर्चा आहे. तसेच, क्रिकेटच्या महासंग्रामाच्या सुरुवातीचा सामना अहमदाबाद येथे होणार असल्याने या सामन्याला स्टेडियम रिकामे असल्याने मोठा पेच आयोजकांसमोर उभा राहिला आहे.

    क्रिकेट सामन्यांची तिकिटे तर खरेदी केली आहेत. परंतु, प्रेक्षकांची उपस्थिती नसल्याने हे दृश्य आश्चर्यचकीत करणारे आहे.