• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Nz Virat Kohlis Emotional Statement About His Mother

IND vs NZ ODI Series : आधी बॅटने मैदानात घातला धुमाकूळ! नंतर आईबद्दल विराट कोहलीचा भावनिक सुर; जिंकली चाहत्यांची मनं…

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय  सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना काल वडोदरा येथे खेळला गेला.या सामन्यात विराट कोहलीने विजयी खेळी केली. या सामान्यानंतर विराटने त्याच्या आईबद्दल भावनिक विधान केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 12, 2026 | 03:34 PM
IND vs NZ ODI Series: First, he wreaked havoc on the field with the bat! Later, Virat Kohli struck an emotional chord while talking about his mother; winning the hearts of the fans...

विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Virat Kohli’s emotional statement about his mother : काल वडोदरा येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय  सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत ३०१  धावांचे आव्हान दिले होते. प्रतिउत्तरात विराट कोहलीच्या ९३ धावांच्या जोरावर भारताने हे लक्ष्य सहज पूर्ण केले आणि भारताने हा सामना ४ विकेट्सने आपल्या खिशात टाकला. विराट कोहलीच्या विजयी खेळीने त्याला “प्लेअर ऑफ द मॅच” च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, त्याने आपल्या आईबद्दल भावनिक विधान केले आहे.

हेही वाचा : …म्हणून कसोटीतून कोहलीची निवृत्ती! दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने केला मोठा खुलासा

भारताने विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या आईबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने स्पष्ट केले की तो त्याच्या पुरस्कारांचा हिशोब ठेवत नाही, परंतु तो गुडगावमधील त्याच्या आईला पाठवत असतो. कारण त्याची आई या कामगिरीला सांभाळून ठेवते.  त्याच्या क्रिकेट प्रवासाची आठवण करून देताना, कोहलीने हे “स्वप्न सत्यात उतरले” असे वर्णन केले असून म्हटले की त्याला नेहमीच त्याच्या क्षमतेवर विश्वास राहिला आहे.

कोहलीचे ‘ते’ विधान आणि चाहत्यांची मनं जिंकली

विराट कोहलीने कबूल केले की तो आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने कठोर परिश्रम केले असून देवाने त्याला कल्पना केली त्यापेक्षा जास्तच दिले आहे. विराट कोहलीने स्वतःबद्दल कृतज्ञता आणि अभिमान व्यक्त केला आहे.

सामन्याच्या रणनीती आणि विक्रमांबद्दल चर्चा करताना कोहली म्हटलं की, तो मैदानावरील टप्पे किंवा विक्रमांबद्दल विचार करत नाही. त्याचे लक्ष्य  नेहमीच संघाचा विजय सुनिश्चित करणे राहिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचा मंत्र हा प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणणे हा असतो. क्रीजवर आल्यानंतर त्याला जाणवले की किवी गोलंदाजांवर दबाव येऊ शकतो आणि त्याने तेच करण्याचा प्रयत्न एकला. त्याने असे देखील म्हटले की जर संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला असता तर त्याची खेळण्याची शैली आणखी आक्रमक राहिली असती.

हेही वाचा : IND vs NZ : हा युवा खेळाडू घेणार वॉशिंग्टन सुंदरची जागा…मिळणार का भारतीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी? BCCI ने केले जाहीर

मैदानावर चढ-उतार होत असतात

विराट कोहलीने खेळाबद्दलची त्याची आवड मानवी भावनांशी जोडली आहे. त्याने महतेल आहे की, मैदानावर चढ-उतार येतात आणि संघासाठी परिस्थिती देखील बदलत राहते. या क्रिकेट खेळाद्वारे लाखो लोकांना आनंद देण्यात त्याचे सर्वात मोठे समाधान आहे. त्याच्या समर्पणाने आणि उत्कटतेने हे सिद्ध  करून दाखवले आहे की. तसेच, त्याच्यामते,  वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाचे विजय आणि खेळावरील प्रेम त्याला अधिक महत्त्वाचे आहे.

Web Title: Ind vs nz virat kohlis emotional statement about his mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Virat Kohli

ताज्या बातम्या

पुढे वाचा
DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट

DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट

Feb 25, 2026 | 08:44 PM
मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

Feb 25, 2026 | 08:36 PM
Karjat News: कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीला गेलेले साडेसात लाखांचे सोने तक्रारदाराला मिळवून दिले परत

Karjat News: कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चोरीला गेलेले साडेसात लाखांचे सोने तक्रारदाराला मिळवून दिले परत

Feb 25, 2026 | 08:30 PM
केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय

केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय

Feb 25, 2026 | 08:26 PM
Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

Feb 25, 2026 | 08:16 PM
Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Feb 25, 2026 | 08:15 PM
Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

Feb 25, 2026 | 08:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.