कायरान पोलार्डचा नवा रेकॉर्ड (फोटो- ians)
वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू असलेल्या कायरान पोलार्डने एक नवा इतिहास रचला आहे. सध्या तो अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. त्याने यामध्ये एक महाविक्रम केला आहे. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात पोलार्डने 1000 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे.
या स्पर्धेत खेळताना क्रिकेटचा युनिव्हर्स बॉस असलेल्या आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा टी 20 क्रिकेटचा सर्वाधिक रन्सचा विक्रम मोडीत काढला आहे. पोलार्डने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळताना त्याने 56 बालमध्ये 100 रन्सची खेळी केली आहे. तसेच यामध्ये त्याने टी 20 क्रिकेटमध्ये 1000 सिक्स देखील पूर्ण केले आहेत. याआधी असा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे.
गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क
ख्रिस गेलने टी 20 क्रिकेटमध्ये 1056 सिक्स मारले आहेत. तर पोलार्डने 1000 सिक्स मारत यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे लवकरच पोलार्ड ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. तसेच या सामन्यात पोलार्डने ख्रिस गेलचा टी 20 क्रिकेटमधील सर्वाधिक रन्सचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज बनला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, निकोलस पूरनने शतक लगावले. पोलार्डने शानदार शतकी खेळी केली. दोघांच्या शतकी खेळीनंतर देखील त्यांच्या संघाचा पराभव झाला आहे. एमआय न्यूयॉर्क संघाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 266 रन्स केले होते. मात्र वॉशिंग्टन फ्रीडमने 18 ओव्हर्समध्ये चार विकेट्स गमावत हे टार्गेट प केल. स्टीव्ह स्मिथने 110 रन्सची आक्रमक शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरवार त्यांच्या संघाचा विजय झाला.
IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?
FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क
कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार (भारतीय आकड्यांमध्ये)
1. विजेता संघ – 415 ते 420 कोटी
2. उपविजेता – 270 ते 275 कोटी
3. तिसरा संघ (सेमीफायनलमध्ये पराभूत) 240 ते 245 कोटी
4. चौथा संघ (सेमीफायनलमध्ये पराभूत) 225 ते 230 कोटी






