• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Nicholas Pooranvila Abuses Chahal Lsg Vs Pbks

LSG vs PBKS : निकोलस पूरनला बाद करताच चहलचा सुटला ताबा! केली हीन भाषेत टिप्पणी, पाहा Video

काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. यामध्ये पंजाबने एलेसजीचा पराभव केला. या सामन्यात चहलने निकोलस पुरनवर असभ्य टिप्पणी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 02, 2025 | 10:08 AM
LSG vs PBKS: Chahal loses control after dismissing Nicholas Pooran! He makes derogatory comments, watch video
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

LSG vs PBKS : आयपीएल 2025 चा हा 18 वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा पराभव केला आहे. या विजयाने पंजाबने या हंगामात सलग दुसऱ्या विजय मिळवला तर दुसरीकडे लखनऊचा मात्र दुसरा पराभव ठरला आहे. पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 8 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात एक प्रकार घडला. जो सध्या खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये युजी चहलने निकोलस पूरनला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. ज्यानंतर युजवेंद्र चहलला खूप ट्रोल करण्यात येत आहे.

हेही वाचा : RCB vs GT : चिन्नास्वामी स्टेडियमवर कोण मारणार बाजी? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गुजरात टायटन्ससोबत टक्कर, जाणून घ्या A टू Z माहिती..

नेमकं काय घडलं?

पंजाबने नाणेफेक जिंकत लखनौला प्रथम फलंदाजीला बोलावले. एलएसजी संघाने 7 गडी गमावून 171 धावा केल्या.  या सामन्यात निकोलस पुरनने सर्वाधिक 44 धावा केल्या. मात्र, युझवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी करत त्याला आपल्या जाळ्यात ओढले आणि आपला शिकार बनवले. पण, पूरणला बाद केल्यानंतर युजी त्यावरच थांबला नाही तर त्याने पुरनवर अश्लील कमेंट केली, ज्याचा व्हिडिओ आता वेगात व्हायरल होऊ लागला आहे.

निकोलस पुरनचा तडाखा..

निकोलस पुरन नेहमीप्रमाणे पंजाबच्याविरुद्ध  गोलंदाजांना एकापाठोपाठ एक रिमांडवर घेताना दिसून आला. पण, युजीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची विकेट घेतल्यानंतर यूजीला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि निघताना पूरनला त्याने शिवीगाळ केली. या व्हिडिओमध्ये युजी शिवीगाळ करताना दिसून येत आहे.

pic.twitter.com/nWvurTXx9F — akash singh (@akashsingh17654) April 1, 2025

पहिल्याच षटकात क्रीझवर फलंदाजीला आलेला नीकोलस पुरन सुरुवातीला थोडा संथगतीने खेळताना दिसला. काही वेळाने त्याने चेंडू  सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यास सुरवात केली आणि  पंजाबच्या गोलंदाजांना एक एक करून झोडपून काढले. यादरम्यान पूरनने 30 चेंडूंचा सामना करत 44 धावा चोपल्या. त्याने या खेळीत एकूण 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. या खेळीमुळे त्याने पुन्हा एकदा ऑरेंज कॅप आपल्याकडे घेतली आहे.

हेही वाचा : LSG vs PBKS : समोर ऐकून घेणारा केएल नाही..! एलएसजीच्या पराभवावर संजीव गोयंका पंतकडे रागावून नाही, तर हसून बघताय..

एलएसजीचा सलग दूसरा पराभव..

काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते.  या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाने पंजाबने या हंगामात सलग दुसऱ्या विजय मिळवला तर दुसरीकडे लखनऊचा संघ मात्र दुसऱ्या पराभवाला सामोरा गेला.

Web Title: Nicholas pooranvila abuses chahal lsg vs pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 10:08 AM

Topics:  

  • IPL 2025
  • KL Rahul Captain
  • Nicholas Pooran
  • Rishabh Pant
  • Shreyas Iyer
  • Yuzvendra Chahal

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

Feb 12, 2026 | 06:15 AM
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 12, 2026 | 04:15 AM
Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Feb 12, 2026 | 02:35 AM
ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

Feb 12, 2026 | 01:15 AM
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.