कर्णधार चामारी अटापट्टू आणि तिच्या संघाला आता गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागेल, ज्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.
श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने यजमानांना व्हाईटवॉश दिला. आता त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. मॅथ्यू कुहनेमनची गोलंदाजी अॅक्शनची तक्रार केली आहे
जसजशी स्पर्धा जवळ येत आहे स्पर्धेतून संघातील खेळाडूंना बाहेर काढण्याचा ट्रेंड सुरूच आहे आणि आता त्यामध्ये आणखी एक नाव जोडण्यात आले आहे. जोडले जाणारे नवीनतम नाव म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज…
आता ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला. आता आशियामध्ये १५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणारा पहिला कांगारू यष्टीरक्षक बनला आहे.
स्टीव्ह स्मिथने केवळ शतक झळकावले नाही तर अॅलेक्स कॅरीसोबत द्विशतकी भागीदारी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले. स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये किती खेळाडूंसोबत द्विशतकी भागीदारी केली आहे? सविस्तर वाचा.
ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने कमालीची कामगिरी आणि पराक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३७ वर्षीय लिऑनने तीन विकेट घेत इतिहास रचला.
श्रीलंकेच्या माजी कर्णधाराचा हा १०० वा कसोटी सामना असणार आहे. अशाप्रकारे, तो त्या खास शतकानंतर निवृत्त होईल. यानंतर तो केवळ कसोटी क्रिकेटलाच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही निरोप देणार असल्याचे त्याने…
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अर्थात बीजीटीच्या पाच डावांत एकूण १८४ धावा करणाऱ्या उस्मान ख्वाजाच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम लागल्याची चर्चा होती, पण श्रीलंकेला जाताच त्याने इतिहास रचला.
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात सॅम कॉन्स्टासची निवड झाली आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळाडू उस्मान ख्वाजासोबत ओपनिंग करताना दिसेल.