मुंबई : लवकरच व्हँलेंटाईन डे येतोय त्यामुळे अनेकजन आपल्या प्रियजनांना काहीतरी सुंदर भेटवस्तू देण्याचा विचार करत असतील. त्यांच्यासाठी खास ऑफर सध्या सुरू आहे. अॅमेझॉन टॉप-ऑफ-द-लाइन ऑफर देत आहे ज्यात सोनीच्या वायर्ड, वायरलेस आणि इतर हेडफोन्सवर बंपर सूट समाविष्ट आहे. तेव्हा आता अगदी कमी किमतीत तुम्ही महागडे हेडफोन्स घेऊ शकता.
जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना किंवा जोडीदाराला व्हॅलेंटाईनवर हेडफोन भेट द्यायचा असेल, तर इतर कोणत्याही ब्रँडऐवजी या प्रीमियम ब्रँडची डील नक्कीच तपासा.
Sony ब्रँडचे हे वायरलेस हेडफोन फक्त 2,999 रुपयांना उपलब्ध आहेत, ज्यांची MRP 4,990 रुपये आहे. या हेडफोनवर पूर्ण 40% सूट आहे. यात द्रुत चार्जिंग आहे आणि बॅटरी 35 तासांपर्यंत चालते. याशिवाय यात व्हॉईस असिस्टंट फीचर देखील आहे.
2-Sony MDR-ZX110A माइकशिवाय कानातले हेडफोन (पांढरे) मस्त वायरलेस हेडफोन्स सोनी वरून फक्त ५९९ रुपयांना खरेदी करू शकता. त्यांची MRP 1,390 रुपये आहे परंतु ऑफरमध्ये 57% सूट आहे. आणखी स्पष्ट आवाजासाठी यामध्ये 30mm डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. हे स्लिम डिझाइन हेडफोन फोल्ड अप करतात. यावर एक वर्षाची वॉरंटी आहे.
या सोनी इयरबड्सची किंमत 8,999 रुपये आहे परंतु ऑफर 5,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ऑफरमध्ये यांवर संपूर्ण 33% सूट आहे. यामध्ये ब्लॅक, ऑरेंज आणि ग्रीन असे पर्याय आहेत. यामध्ये जलद चार्जिंग, जलद पेअरिंग हे वैशिष्ट्य आहे आणि बॅटरी पूर्ण २० तास चालते.
तेव्हा ता वेळ न घालवता आताच ऑफर चेक करा आणि प्रियजनांना भेटवस्तू द्या. (इतर माहिती ही अमँझाँन साईटवर उपलब्ध आहे. योग्य माहिती तपासूनच खरेदी करावी)