भारती एअरटेल आणि पर्प्लेक्सीटी भागीदारी करून आपल्या सर्व 360 मिलियन ग्राहकांना 12 महिन्यांचे पर्प्लेक्सीटी प्रो सब्सक्रिप्शन मोफत देणार असल्याचं समोर आलं आहे. कसं ते जाणून घेऊयात.
तुम्हालाही स्वस्त आणि ब्रँडेड इअरबड्स विकत घ्यायचे असतील तर ही बातमी जरूर वाचा. ऍमेझॉनवर ग्रैंड गेमिंग डेज सेल सुरु आहे. ज्यामध्ये यूजर्सना अनेक इलेकट्रोनिक वस्तूंवर धमाकेदार ऑफर्स देण्यात येत आहेत. (फोटो सौजन्य: istock)
रियलमी यूजर्ससाठी आनंदाची बातमी! रियलमीने आपला नवीन मोबाईल लाँच केला आहे. दावा केला जात आहे की, हा मोबाईल एकदा चार्ज केल्यानंतर हा मोबाईल 39.4 तासांचा कॉलिंग टाइम आणि 28 दिवसांचा स्टॅंडबाय टाइम देते.
स्वस्तात स्वस्त आणि चांगला दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधत आहात मग हा नवीन फोन तुमच्यासाठीच आहे. ३० हजारांहून कमी किमतीत मिळत आहे हा नवीन गेमिंग फोन.
घरासाठी CCTV कॅमेरा घेताना काही गोष्टी तपासून घेणे फार गरजेचे असते असे न केल्यास तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. तुम्हीही CCTV कॅमेरा घेण्याच्या विचारात असाल तर 'या' गोष्टी नक्की तपासा.