ढासू रिडीम कोड्सची नवीन लिस्ट जारी, डायमंडसह मिळणार अनोखे Rewards! क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी गरेनाने आजचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रेडिम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स गन स्किन, ग्लू वॉल स्किन, लूट क्रेट, इमोट, डायमंड, पेट आणि कॅरेक्टर इत्यादी आयटम्स मिळवू शकतात. या सर्व गेमिंग आयटम्सच्या मदतीने फ्री फायर खेळण्याची मज्जा दुप्पट होते. गरेना फ्री फायर प्लेअर्ससाठी रोज नवीन रिडीम कोड्स जारी करत असते. पण हे रिडीम कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे प्लेअर्सना या रिडीम कोड्सच्या मदतीने गेमिंग आयटम्स पाहिजे असतील घाई करावी लागणार आहे. गरेनाने जारी केलेल्या या रिडीम कोड्सबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire Max आणि Naruto Shippuden Chapter 2 यांनी कोलॅबोरेशन केल्याने आता गेम खूप मजेदार झाला आहे. प्लेअर्सना आता नवीन अनुभव मिळत आहे. या बॅटल रॉयल गेममध्ये Naruto सह जोडलेले अनेक गेमिंग आयटम्स आणि गेमिंग ईव्हेंट सुरु करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या गेममध्ये अनेक नवीन ईव्हेंट देखील सुरु करण्यात आले आहेत. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते.
सध्या लाईव्ह असलेला ईव्हेंट म्हणजेच Final Shot Ring. यामध्ये MP-40 Final Sot-Infinite Tsukuyomi खास आइटम उपलब्ध आहे. हा एक एक स्पेशल इफेक्ट आहे, जेव्हा तुमचा शेवटचा शत्रू मरतो तेव्हा हा ईफेक्ट गेममध्ये दिसतो.
फ्री फायर मॅक्सचा हा खास ईव्हेंट आज गेमर्ससाठी लाईव्ह करण्यात आला आहे. पुढील 7 दिवसांसाठी हा ईव्हेंट लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान स्पीन केल्यास प्लेअर्सना MP-40 Final Sot-Infinite Tsukuyomi स्पेशल स्काय इफेक्ट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय Naruto Universal Token देखील मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. दे दोन्ही गेमिंग आयटम्स मिळण्यासाठी स्पिन करावं लागणार आहे.
स्पेशल इफेक्ट बक्षीस म्हणून मिळविण्यासाठी, तुम्हाला स्पिन करावे लागेल. यामध्ये पहिले स्पिन मोफत आहे. याचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी एकही डायमंड वापरावा लागणार नाही. तथापि, दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी हिरे वापरावे लागतील. यामध्ये, तुम्हाला एकाच वेळी 5 वेळा स्पिन करण्यासाठी 45 हिरे खर्च करावे लागतील. 5 वेळा स्पिन केल्यानंतर, प्रत्येक स्पिनवर हिऱ्यांची संख्या वाढेल. याचा अर्थ असा की प्रत्येक स्पिननंतर तुम्हाला अधिक हिरे खर्च करावे लागतील.
तुम्ही केवळ फ्री फायर मॅक्स गेममध्ये स्पिन करूनच नव्हे तर युनिव्हर्सल टोकन एक्सचेंज करूनही रिवॉर्ड मिळवू शकता. 225 Naruto Universal टोकन एक्सचेंज करून Infinite Tsukuyomi अनलॉक केले जाऊ शकते. 1 टोकन एक्सचेंज करून Armor, Supply, Leg Pocket आणि Bonfire सारखे गेमिंग आयटम्स मिळणार आहेत.