• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Clean Iphone Storage Follow This Easy Tips Tech News Marathi

Tech Tips: तुमच्याही iPhone मध्ये सतत स्टोरेजची समस्या येतेय? आत्ताच फॉलो करा या सोप्या टीप्स

आयफोनचं स्टोरेज कशा प्रकारे रिकामं केलं जाऊ शकतं, यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. या सोप्या टीप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आयफोनचं स्टोरेज रिकामं करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 09, 2025 | 07:45 PM
Tech Tips: तुमच्याही iPhone मध्ये सतत स्टोरेजची समस्या येतेय? आत्ताच फॉलो करा या सोप्या टीप्स

Tech Tips: तुमच्याही iPhone मध्ये सतत स्टोरेजची समस्या येतेय? आत्ताच फॉलो करा या सोप्या टीप्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्मार्टफोन युजर्समध्ये आयफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण म्हणजे आयफोनचा लूक आणि सिक्योरिटी फीचर्स. खरं तर याशिवाय अनेक स्मार्टफोन्सच्या तुलनेत आयफोनची कॅमेरा क्वालिटी कमाल आहे. आयफोनची किंमत जरी जास्त असली तरी देखील लोकांमध्ये या फोनची क्रेझ मात्र कमी होत नाही. आयफोनसाठी लोकं दिवाने आहेत, असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. स्मार्टफोनची क्रेझ एवढी प्रचंड असली तरी देखील सर्व स्मार्टफोन युजर्समध्ये एक गोष्ट सामान्य असते. ती म्हणजे आयफोनच्या बॅटरी आणि स्टोरेजची समस्या.

Women’s Day 2025: Google ने केला स्त्रीशक्तीचा गौरव, खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा! स्पेशल डूडल केलं शेअर

असे अनेक स्मार्टफोन युजर्स आहेत, ते स्मार्टफोनच्या बॅटरी आणि स्टोरेजच्या समस्येने वैतागले आहेत. खरं तर आजकाल आयफोनवर स्टोरेज समस्या येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. काही काळानंतर, प्रत्येक युजरला स्टोरेजची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत, आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे डेटा डिलीट करणे किंवा स्टोरेज खरेदी करणे. काही लोक या समस्येने इतके त्रस्त होतात की ते नवीन फोन घेण्याचा विचारही करू लागतात.  (फोटो सौजन्य – Pinterest)

तुमच्या या समस्येवर काही सोपे उपाय देखील आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयफोनचं स्टोरेज मोकळे करू शकता आणि यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या फोनमध्ये ही सेटिंग सेट करायची आहे आणि तुमचे स्टोरेज मोकळे करायचे आहे. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

अशा प्रकारे क्लिन करा आयफोन स्टोरेज

  • आयफोनमधील बहुतेक स्टोरेज स्पेस सिस्टम डेटाने भरलेली असते, म्हणून ती वेळोवेळी क्लिन करणे महत्वाचे आहे.
  • यासाठी प्रथम फोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
  • येथे सफारी पर्यायावर जा आणि क्लिअर हिस्ट्री पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला रेड बॉक्स क्लीयर हिस्ट्रीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. लक्षात ठेवा, या पर्यायाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या क्लोज ऑल टॅब्सला इनेबल करूनच हिस्ट्री क्लियर करा.
  • यानंतर, मुख्य सेटिंग बॉक्समध्ये क्लिअर हिस्ट्रीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. येथे खाली स्क्रोल करा आणि Keep Message पर्यायावर क्लिक करा. फॉरएव्हर मधून Keep Message काढून टाका आणि 30 Days निवडा. असे केल्याने तुमचे सर्व जुने मेसेज डिलीट होतील.
  • यानंतर, सिरी पर्यायावर टॅप करा. येथे तुम्हाला Siri आणि Detection History चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा, येथे Delete Siri एंड Detection History वर क्लिक करा.
  • आता प्रायव्हसी सिक्युरिटी या पर्यायावर जा, येथे अ‍ॅप प्रायव्हसी रिपोर्टवर क्लिक करा आणि नंतर स्टॉप रेकॉर्डिंग अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीवर क्लिक करा.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी घेऊन आलीये जबरदस्त प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह दररोज मिळणार इतका डेटा

आता फोन बंद करा

वरील स्टेप्स फॉलो केल्यानंतर, शेवटी तुमचा फोन बंद करा आणि काही मिनिटांनी तो पुन्हा चालू करा. आता फोन सेटिंग्जमधील स्टोरेजमध्ये जा आणि ते रिफ्रेश करा. तुमच्या फोनमध्ये किती स्टोरेज मोकळे आहे यात बदल तुम्हाला येथे दिसेल. या प्रक्रियेचा वापर करून तुम्ही 10GB पर्यंत स्टोरेज मोकळे करू शकता.

Web Title: How to clean iphone storage follow this easy tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी

RSS100Years : ज्यांना हिंदू शब्दांवर आक्षेप आहे त्यांनी…; RSS च्या शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत स्पष्टच मांडले विचार

RSS100Years : ज्यांना हिंदू शब्दांवर आक्षेप आहे त्यांनी…; RSS च्या शताब्दीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत स्पष्टच मांडले विचार

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

UPSC ने जाहीर केला निकाल! NDA 2 बद्दल पाहताय? अशा प्रकारे करता येईल चेक

UPSC ने जाहीर केला निकाल! NDA 2 बद्दल पाहताय? अशा प्रकारे करता येईल चेक

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.