• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • How To Fix Low Sound In One Earbud Know About The Setting Tech News Marathi

Tech Tips: एका Earbud मधून आवाज कमी येतोय? सर्विस सेंटरला जाण्याची गरज नाही, ही सेटिंग दूर करेल तुमची समस्या

Earbuds Tips: गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी आणि कॉलवर बोलण्यासाठी ईअरबड्स व्यवस्थित काम करणं अत्यंत गरजेचं आहे. ईअरबड्सची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर गॅझेट लवकर खराब होऊ शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 15, 2025 | 11:03 AM
Tech Tips: एका Earbud मधून आवाज कमी येतोय? सर्विस सेंटरला जाण्याची गरज नाही, ही सेटिंग दूर करेल तुमची समस्या

Tech Tips: एका Earbud मधून आवाज कमी येतोय? सर्विस सेंटरला जाण्याची गरज नाही, ही सेटिंग दूर करेल तुमची समस्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्ही ईअरबड्सचा वापर करता का? बस स्टॉप, ट्रेन, रिक्षा सर्वत्र तुम्हाला ईअरबड्सचा वापर करणारी माणसं पहायला मिळतील. कोणी गाणी ऐकत असतं तर कधी चित्रपट बघत असतं. आजूबाजूच्या गोंगाटापासून शांतता मिळवण्यासाठी आणि आपल्या संगीताच्या जगात हरवून जाण्यासाठी ईअरबड्स एक उत्तम गॅझेट आहे. एकदा ईअरबड्स कानात घातले की आपल्याला आजूबाजूच्या गोंधळापासून सुटका मिळते. ज्याप्रमाणे स्मार्टफोन आपली गरज बनली आहे, त्याचप्रमाणे सध्याच्या काळात ईअरबड्स देखील आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे गॅझेट बनले आहे.

Gemini AI चा रेट्रो ट्रेंड तर फॉलो केला… पण भविष्यात होणाऱ्या नुकसानांचं काय? तुम्ही शेअर केलेल्या फोटोचा असाही होऊ शकतो वापर

ईअरबड्स छोटे आणि अधिक पोर्टेबल

गाणी ऐकण्यापासून ते कॉल अटेंड करण्यापर्यंत सध्याच्या काळात प्रत्येकजण ईअरबड्सचा वापर करत आहेत. ईअरबड्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे छोटे आणि अधिक पोर्टेबल असतात. अनेकदा असं होतं की ईअरबड्सचा वापर करण्यात अडचण निर्माण होते. म्हणजे आपले एक ईअरबड व्यवस्थित सुरु असतात. पण दुसऱ्या ईअरबडमधून आवाज कमी येतो. त्यामुळे गाणी ऐकण्याची किंवा चित्रपट पाहण्याची मजा येत नाही. तसेच यामुळे अनेकदा कॉल अटेंड करण्यात देखील अनेक अडचणी येतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अशी सोडवा तुमची समस्या

अशा परिस्थतीत अनेक युजर्स घाबरतात आणि त्यांना काय करावं सूचत नाही. काही युजर्सना वाटतं की त्याचे ईअरबड्स खराब झाले आहेत. त्यामुळे ते सर्विस सेंटरमध्ये घेऊन जातात तर काहीजण नवीन ईअरबड्स देखील खरेदी करतात. पण एक ईअरबड खराब झाले तर नवीन ईअरबड्स खरेदी करण्याची किंवा ईअरबड्स सर्विस सेंटरमध्ये घेऊन जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमची ही समस्या सोडवू शकता. यासाठी तुम्हाला काही सेटिंग फॉलो करावी लागणार आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

ऑडियो बॅलेंस सेटिंग तपासा

खरं तर सध्याच्या अनेक स्मार्टफोनमध्ये ऑडियो बॅलेंस सेटिंग दिली जाते. ज्याच्या मदतीने तुम्ही लेफ्ट आणि राइट दोन्ही ईयरबड्सचा आवाज कंट्रोल करू शकता. जर ही सेटिंग बदलली, तर तुम्हाला एका ईयरबडमध्ये कमी आवाज ऐकू येतो आणि एका ईयरबडमध्ये जास्त आवाज ऐकू येतो. म्हणजे जर तुम्ही ते योग्यरित्या बॅलेंस केले नाही तर तुम्हाला इअरबड्समध्ये कमी किंवा जास्त आवाज येऊ शकतो. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन सर्वात आधी ऑडियो बॅलेंस तापासावा लागणार आहे. या ठिकाणी दोन्ही ईयरबड्समधील आवाज समान ठेवा. यामुळे तुमची समस्या अगदी सहज सोडवली जाऊ शकते. ही सेटिंग फॉलो केल्यानंतर देखील तुमची समस्या सोडवली जात नसेल तर तुम्ही इअरबड्सची बॅटरी आणि त्याचे फर्मवेअर देखील तपासले पाहिजे.

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत

बॅटरी आणि फर्मवेअर देखील तपासा

अनेकदा असं होतं की, इअरबड्स केसमध्ये व्यवस्थित बसत नाहीत, ज्यामुळे कधीकधी एक इअरबड व्यवस्थित चार्ज होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही ते नंतर वापरता तेव्हा एक इअरबड कमी आवाज निर्माण करतो. म्हणून, दोन्ही इअरबड्स पूर्णपणे चार्ज झाले आहेत याची खात्री करा.

Web Title: How to fix low sound in one earbud know about the setting tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • earbuds
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Gemini AI चा रेट्रो ट्रेंड तर फॉलो केला… पण भविष्यात होणाऱ्या नुकसानांचं काय? तुम्ही शेअर केलेल्या फोटोचा असाही होऊ शकतो वापर
1

Gemini AI चा रेट्रो ट्रेंड तर फॉलो केला… पण भविष्यात होणाऱ्या नुकसानांचं काय? तुम्ही शेअर केलेल्या फोटोचा असाही होऊ शकतो वापर

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत
2

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत

Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?
3

Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण
4

काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: एका Earbud मधून आवाज कमी येतोय? सर्विस सेंटरला जाण्याची गरज नाही, ही सेटिंग दूर करेल तुमची समस्या

Tech Tips: एका Earbud मधून आवाज कमी येतोय? सर्विस सेंटरला जाण्याची गरज नाही, ही सेटिंग दूर करेल तुमची समस्या

India vs Pakistan : ऑपरेशन सिंदूर 2.0…भारतीय खेळाडूंचा जोरदार हल्ला, भारताने पाकिस्तानी संघाचा कॅम्प केला उद्ध्वस्त

India vs Pakistan : ऑपरेशन सिंदूर 2.0…भारतीय खेळाडूंचा जोरदार हल्ला, भारताने पाकिस्तानी संघाचा कॅम्प केला उद्ध्वस्त

Healthy Idli Recipe: १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पालक इडली, हिरव्या चटणीसोबत लागेल चविष्ट

Healthy Idli Recipe: १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पालक इडली, हिरव्या चटणीसोबत लागेल चविष्ट

‘सचिन मला सिनिअर आहे…’ पिळगांवकरांबद्दल काय म्हणाले दिलीप प्रभावळकर? उत्तर ऐकून व्हाल चकीत

‘सचिन मला सिनिअर आहे…’ पिळगांवकरांबद्दल काय म्हणाले दिलीप प्रभावळकर? उत्तर ऐकून व्हाल चकीत

Mumbai Monorail: मुंबईत मुसळधार पावसामुळे अचानक थांबली मोनोरेल, १७ प्रवाशांना काढले सुखरूप बाहेर

LIVE
Mumbai Monorail: मुंबईत मुसळधार पावसामुळे अचानक थांबली मोनोरेल, १७ प्रवाशांना काढले सुखरूप बाहेर

30 सप्टेंबरपर्यंत वाढली ITR भरण्याची तारीख, 15 ची डेडलाईन वाढवली; सोशल मीडियावरील दाव्यातील सत्य

30 सप्टेंबरपर्यंत वाढली ITR भरण्याची तारीख, 15 ची डेडलाईन वाढवली; सोशल मीडियावरील दाव्यातील सत्य

Pitru Paksha 2025: पितृपक्षात आपण कावळ्यांना का खायला घालतो? काय आहे पूर्वजांशी याचा संबंध

Pitru Paksha 2025: पितृपक्षात आपण कावळ्यांना का खायला घालतो? काय आहे पूर्वजांशी याचा संबंध

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : अनिकेत तटकरेंचे पुरावे सादर करत, मंत्री गोगावलेंना प्रत्युत्तर

Raigad : अनिकेत तटकरेंचे पुरावे सादर करत, मंत्री गोगावलेंना प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन  होणार अधिक सुरक्षित

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन होणार अधिक सुरक्षित

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Navi Mumbai : उलवे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलासह दोघांना अटक

Navi Mumbai : उलवे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तुलासह दोघांना अटक

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेला सुरवात, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.