• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Poco C85 5g With 50mp Camera And 6000mah Battery Launched In India

POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?

POCO C85 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला असून ११,९९९ पासून सुरू होणारा हा हँडसेट ₹१,००० च्या इन्स्टंट कॅशबॅकसह उपलब्ध आहे. यात ६०००mAh बॅटरी, ५०MP रियर कॅमेरा आणि प्रभावी वैशिष्ट्ये आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 11, 2025 | 06:24 PM
POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?

POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच
  • ६००० एमएएच बॅटरी
  • १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग डिवाई
मुंबई: पोको हा भारतातील आघाडीचा ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या पोको सी८५ ५जी सह पुन्‍हा एकदा बजेट स्‍मार्टफोन विभागात धुमाकूळ निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे. चालता-फिरता अद्वितीय विश्वसनीयतेची मागणी करणाऱ्या भारतातील तरूणांसाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा स्‍मार्टफोन सब-₹१२के श्रेणीमधील मूल्‍याला अद्वितीय स्थिरता व स्‍टाइलसह नव्‍या उंचीवर घेऊन जातो.

सर्वोत्तम बॅटरी अनुभवासाठी पोको सी८५ ५जी मध्‍ये ६००० एमएएच बॅटरी आहे. जी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते. ३३ वॅट फास्‍ट चार्जिंगसह स्‍मार्टफोन फक्‍त २८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍के चार्ज होऊ शकतो, ज्‍यामधून तुम्‍ही सतत कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईसला पोर्टेबल पॉवर बँक बनवते, ज्‍यासह मोबाइल्‍स, टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स, स्‍मार्टवॉचेस् आणि इतर अॅक्‍सेसरीज चार्ज करता येऊ शकतात.

भारतीयांची जीवनशैली नेहमी व्‍यस्‍त असते. हा स्‍मार्टफोन प्रभावी स्‍टाइल आणतो, ज्‍यासह तुम्‍ही सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. या स्‍मार्टफोनमध्‍ये स्‍लीक, आधुनिक डिझाइनसह क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशिंग आहे. हा स्‍मार्टफोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्‍लॅक या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

iPhone युजर्ससाठी सरकारचा इशारा, वेळीच या ४ गोष्टी करून घ्या, अन्यथा…

सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच एचडी+ डिस्‍प्‍लेसह १२० हर्ट्झ अॅडप्टिव्‍ह रिफ्रेश रेट सुलभ स्‍क्रॉलिंग, सर्वोत्तम गेमिंग व आकर्षक व्हिज्‍युअल्‍स देते. मीडियाटैक डायमेन्सिटी ६३०० ची शक्‍ती (जवळपस ४५०के+ अंतूतू स्‍कोअर) आणि जवळपास १६ जीबी टर्बो रॅम आहे. अँड्रॉईड १५ आऊट ऑफ द बॉक्‍सवरील हायपरओएस २.२ वर संचालित या स्‍मार्टफोनमध्‍ये आयपी६४ धूळरोधक व जलरोधक, ५० मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्‍सल सेल्‍फी शूटर आहे, ज्‍यासह कोणत्‍याही प्रकाशामध्‍ये सुस्‍पष्‍टपणे फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करता येतात.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत पोको इंडियाचे जीटीएम हेड अंकित सिंग म्‍हणाले, ”आम्‍हाला नवीन पोको सी८५ ५जी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या डिवाईसमध्‍ये शक्‍ती, कार्यक्षमता व नाविन्‍यता आहे, जो बजेट स्‍मार्टफोन श्रेणीमधील मर्यादांना दूर करतो. ६००० एमएएच बॅटरी, ३३ वॅट फास्‍ट चार्जिंग आणि १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंगसह सेगमेंटमधील सर्वोत्तम बॅटरी अनुभव देणाऱ्या या डिवाईसमध्‍ये सेगमेंटमधील सर्वात मोठे ६.९ इंच डिस्‍प्‍ले आहे आणि हा स्‍मार्टफोन किफायतशीर आहे. पोको सी८५ ५जी तुम्‍हाला व्‍यस्‍त कामकाजामध्‍ये मदत करण्‍यसाठी, दीर्घकाळापर्यंत मनोरंजनाचा आनंद देण्‍यासाठी आणि तडजोड न करता सर्वात मागणीदायी अॅप्‍स सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसमधील प्रत्‍येक वैशिष्‍ट्य वापरकर्त्‍यांना मुक्‍तपणे व आत्‍मविश्वासाने फ्लॉण्‍ट युअर पॉवर देण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आले आहे.”

पोको इंडियाचे मार्केटिंग हेड केन शेखर म्‍हणाले, ”पोकोमध्‍ये आमचे आमच्‍या डिवाईसेसमध्‍ये, तसेच आम्‍ही देणाऱ्या अनुभवांमध्‍ये दीर्घकाळापर्यंत पॉवर देण्‍याचे मिशन आहे. पोको सी८५ ५जी सह आम्‍ही अविरत कार्यक्षमतेला आधुनिक डिझाइन आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशसह एकत्र केले आहे, ज्‍यासह वापरकर्ते अभिमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतील. गेमिंग, मनसोक्‍त मनोरंजनाचा आनंद घ्‍यायचा असो किंवा मल्‍टीटास्किंग करायचे असो सी८५ तडजोड न करणारा अनुभव देतो, तसेच वापरकर्त्‍यांना कनेक्‍टेड, उत्‍पादनक्षम आणि आत्‍मविश्वासाने नियंत्रण ठेवण्‍यास मदत करतो.”

पोको सी८५ ५जी ला सर्वोत्तम बनवणारी वैशिष्‍ट्ये

• सर्वोत्तम बॅटरी अनुभव, जेथे ६००० एमएएच बॅटरी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते, तसेच ३३ वॅट फास्‍ट चार्जिाग आणि अत्‍यंत व्‍यावहारिक १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग वैशिष्‍ट्य आहे.

• उत्तम फिलसाठी क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी, प्रीमियम ड्युअल-टोन फिनिश आणि विशिष्‍ट कॅमेरा डेको आहे.

• सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच डिस्‍प्‍लेसोबत १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सुलभ स्‍क्रॉलिंग, स्‍वाइपिंग, गेमिंग आणि मनसोक्‍त मनोरंजनाचा आनंद देते.

• मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० ची शक्‍ती असलेला हा डिवाईस ४५०के च्‍या अंतूतू स्‍कोअरसह उत्तम कार्यक्षमता देतो. हा डिवाईस अँड्रॉईड १५ आऊट ऑफ द बॉक्‍सवरील हायपरओएस २.२ वर संचालित आहे आणि सेगमेंटमधील सर्वोत्तम सॉफ्टवेअर कटिबद्धता – २ अँड्रॉईड अपग्रेड्स आणि ४ वर्ष सिक्‍य‍ुरिटी अपडेट्स देतो.

• पोको सी७५ च्‍या तुलनेत पोको सी८५ अधिक शक्तिशाली बॅटरी, अपग्रेडेड मोठे व आकर्षक डिस्‍प्‍ले आणि प्रीमियम क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक डिझाइनसह मोठी झेप आहे. हा स्‍मार्टफोन हातामध्‍ये सहजपणे मावतो.

उपलब्‍धता आणि लाँच ऑफर्स

१६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर पोको सी८५ च्‍या विक्रीला सुरूवात होईल, त्‍याची सुरूवातीची किंमत ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १०,९९९ रूपये*, ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरएिण्‍टसाठी ११,९९९ रूपये* आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३,४९९ रूपये* आहे. लाँच ऑफरचा भाग म्‍हणून ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्सचा वापवर करत १,००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा आनंद घेऊ शकतात किंवा पात्र डिवाईसेसवर १,००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनसचा अवलंब करू शकतात. तसेच, क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर ३ महिने नो-कॉस्‍ट ईएमआय उपलब्‍ध आहे. वरील ऑफर्स फक्‍त विक्रीच्‍या पहिल्‍या दिवशी लागू आहेत.

Redmi चा ‘हा’ फोन मार्केटमध्ये आग लावणार; 108 MP कॅमेरा अन्…, बेस्ट फीचर्ससह कधी होणार लॉंच?

Web Title: Poco c85 5g with 50mp camera and 6000mah battery launched in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone युजर्ससाठी सरकारचा इशारा, वेळीच या ४ गोष्टी करून घ्या, अन्यथा…
1

iPhone युजर्ससाठी सरकारचा इशारा, वेळीच या ४ गोष्टी करून घ्या, अन्यथा…

Redmi चा ‘हा’ फोन मार्केटमध्ये आग लावणार; 108 MP कॅमेरा अन्…, बेस्ट फीचर्ससह कधी होणार लॉंच?
2

Redmi चा ‘हा’ फोन मार्केटमध्ये आग लावणार; 108 MP कॅमेरा अन्…, बेस्ट फीचर्ससह कधी होणार लॉंच?

तुम्ही ‘या’ कंपनीचा मोबाईल वापरत असाल तर कॅमेरा अपग्रेड होणार नाही, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या…
3

तुम्ही ‘या’ कंपनीचा मोबाईल वापरत असाल तर कॅमेरा अपग्रेड होणार नाही, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या…

Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा
4

Poco C85 5G vs Lava Play Max 5G: कोण जिंकणार यूजर्सचं मन? तुमच्या बजेटचा खरा हिरो कोण? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?

POCO C85 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 6000mAh बॅटरी, काय आहे किंमत?

Dec 11, 2025 | 06:24 PM
“PMRDA मधील 1209.08 कोटींच्या कामांना…”; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता

“PMRDA मधील 1209.08 कोटींच्या कामांना…”; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता

Dec 11, 2025 | 06:17 PM
रिक्स नकोच रे बाबा! निकालापर्यंत EVM स्ट्राँगरूमला काँग्रेसचा २४ तास कडक पहारा

रिक्स नकोच रे बाबा! निकालापर्यंत EVM स्ट्राँगरूमला काँग्रेसचा २४ तास कडक पहारा

Dec 11, 2025 | 06:16 PM
Ahilyanagar News: 868 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर, सरपंच निवडही थेट मतदारातून होणार

Ahilyanagar News: 868 ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर, सरपंच निवडही थेट मतदारातून होणार

Dec 11, 2025 | 06:15 PM
IND vs SA 2nd T20 : ‘मिस्टर 360’ होणार रो-कोच्या ‘त्या’ खास क्लबमध्ये सामील! एबी डिव्हिलियर्सचाही विक्रम मोडण्याची असेल संधी  

IND vs SA 2nd T20 : ‘मिस्टर 360’ होणार रो-कोच्या ‘त्या’ खास क्लबमध्ये सामील! एबी डिव्हिलियर्सचाही विक्रम मोडण्याची असेल संधी  

Dec 11, 2025 | 06:12 PM
दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

Dec 11, 2025 | 06:09 PM
पैसे तयार ठेवा! KSH इंटरनॅशनलचा IPO ‘या’ दिवशी उघडणार, कंपनीचा निधी वापरण्याचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

पैसे तयार ठेवा! KSH इंटरनॅशनलचा IPO ‘या’ दिवशी उघडणार, कंपनीचा निधी वापरण्याचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

Dec 11, 2025 | 06:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.