Free Fire Max: गेममध्ये झाली Relay Mart इव्हेंटची एंट्री, मेगुमी फुशिगुरो बंडलसह प्लेअर्स जिंकू शकतात प्रीमियम रिवॉर्ड्स
फ्री फायर मॅक्समध्ये रिले मार्ट नावाचा एक नवीन इव्हेंट सोबत झाला आहे. हा इवेंट एका आठवड्यासाठी गेम मध्ये लाईव्ह असणार आहे. हे एक मार्ट आहे, जिथे प्लेअर्स लेटेस्ट इन-गेम आइटम्स खरेदी करू शकणार आहेत. या इव्हेंटमध्ये एक एक करून तीन आयटम्स खरेदी केल्यावर सर्वात जास्त डिस्काउंट मिळणार आहे. एवढेच नाही तर तीन आयटम्स खरेदी केल्यावर तुम्हाला एक कूपन कोड देखील मिळणार आहे. या कोडद्वारे प्लेयर्स फ्री डायमंड्स क्लेम करू शकतात. (फोटो सौजन्य – YouTube)






