• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech Tips How To Save Internet Data In Smartphone Follow Some Easy Tips

स्मार्टफोनचा डेटा प्लॅन संपायला आलाय? आताच या टीप्स फॉलो करा, रिचार्ज करण्याची गरज नाही

सार्वजनिक वाय-फाय वापरणं हा फोन डेटा सेव्ह करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. पण सार्वजनिक वायफाय वापरताना सुरक्षेची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही वापरत नसलेले ॲप्स स्मार्टफोनमधून डिलीट करा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2025 | 08:54 AM
स्मार्टफोनचा डेटा प्लॅन संपायला आलाय? आताच या टीप्स फॉलो करा, रिचार्ज करण्याची गरज नाही

स्मार्टफोनचा डेटा प्लॅन संपायला आलाय? आताच या टीप्स फॉलो करा, रिचार्ज करण्याची गरज नाही

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज इंटरनेट म्हणजे आपली गरज बनली आहे. इंटरनेट शिवाय आपली काम पूर्ण होणं कठीण आहे. आपल्याकडे स्मार्टफोन असेल पण इंटरनेट नसेल, तर आपला स्मार्टफोन काहीच कामाचा नाही. इंटरनेट म्हणजे स्मार्टफोनमध्ये एक महत्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आपल्या स्मार्टफोनला चार्जिंगची गरज असते, त्याचप्रमाणे त्याला इंटरनेटची देखील गरज असते.

लवकरच लाँच होणार Nothing Phone 3! मिळणार iPhone चं हे फिचर; किती असेल किंमत?

WhatsApp वर एखाद्याला मेसेज करण्यापासून ते ऑनलाइन शॉपिंग करण्यापर्यंत आपल्याला आपल्या सर्व कामांसाठी इंटरनेटची गरज असते. त्यामुळे आपण आपल्या स्मार्टफोन्ससाठी डेटा पॅक रिचार्ज करतो. अनेक रिचार्ज योजनांमध्ये डेटाची मर्यादा असते. मर्यादा गाठली तर इंटरनेटचा वेग कमी होतो. तर काही प्लॅनमध्ये मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट डेटा बंद होतो. काहीवेळा असे होते की आपल्या फोनचा डेटा संपणार आहे आणि आपल्याला कुठेतरी दूर जायचं आहे किंवा काही महत्त्वाचे काम करायचं आहे. अशा परिस्थितीत डेटा संपल्यास लोकांना पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासते. पण, काही टिप्स वापरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेट डेटा वाचवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

वाय-फाय वापरा – शक्य असल्यास, सार्वजनिक वाय-फाय वापरा. फोन डेटा सेव्ह करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. कारण वायफायचा वापर करताना आपल्याला स्मार्टफोनमधील इंटरनेटची गरज भासत नाही. ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमच्या स्मार्टफोनचा डेटा सेव्ह करू शकता. पण सार्वजनिक वायफाय वापरताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा आपण हॅकरच्या जाळ्यात अडकू शकतो.

ऑटो अपडेट्स बंद करा – ॲप्सना आपोआप अपडेट होण्यापासून बंद करा. ॲप्स अपडेट केल्याने भरपूर डेटा खर्च होऊ शकतो. ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन डेटा लगेच संपेल आणि तुम्हाला पुन्हा रिचार्ज करावा लागेल.

हाय क्वालिटी व्हिडिओ आणि ऑडिओ बंद करा – स्मार्टफोनवर कमी क्वालिटीमध्ये व्हिडिओ स्ट्रीम करा. यामुळे डेटाचा वापर कमी होईल. पण कमी क्वालिटी असलेले व्हिडिओ पाहताना तुम्हाला क्लिॲरिटीची समस्या येऊ शकते.

डेटा सेव्हिंग मोड चालू करा – अनेक स्मार्टफोनमध्ये डेटा सेव्हिंग मोड असतो. ते चालू केल्याने डेटाचा वापर कमी होऊ शकतो.

अनावश्यक ॲप्स डिलीट करा – तुम्ही वापरत नसलेले ॲप्स हटवा. हे ॲप्स बॅकग्राउंडमध्ये डेटा वापरू शकतात. ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचा डेटा खर्च होतो.

ब्राउझिंग सेटिंग्ज बदला – तुमच्या ब्राउझरमध्ये डेटा सेव्हिंग मोड चालू करा आणि ॲड ब्लॉकरचा वापर करा.

सोशल मीडिया कमी वापरा – सोशल मीडिया ॲप्स भरपूर डेटा वापरतात. म्हणून, त्यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा इंटरनेट डेटा कमी खर्च होईल.

Refurbished Laptop खरेदी करण्याचा विचार करताय? या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा, कधीही होणार नाही फसवणूक

कमी क्लाउड स्टोरेज वापरा – क्लाउड स्टोरेजवर फायली सिंक करणे डेटा वापरते. म्हणून, कमी क्लाउड स्टोरेज वापरा.
लोकेशन सेवा बंद करा – जेव्हा आपल्याला लोकेशन सेवांची आवश्यकता नसते तेव्हा ते बंद करा.

Web Title: Tech tips how to save internet data in smartphone follow some easy tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
2

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

या एका पासवर्डवर 76 हजार भारतीयांचा विश्वास! एका सेकंदात क्रॅक करतील Hackers, लुटतील तुमचे लाखो रुपये
3

या एका पासवर्डवर 76 हजार भारतीयांचा विश्वास! एका सेकंदात क्रॅक करतील Hackers, लुटतील तुमचे लाखो रुपये

Tech Tips: तुमचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्यास काय करावं? घाबरु नका, अशी करा स्वतःची मदत
4

Tech Tips: तुमचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्यास काय करावं? घाबरु नका, अशी करा स्वतःची मदत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.