• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech Tips Know The Easy Process For Restore Deleted Whatsapp Chat

WhatsApp चॅट डिलीट झाली तरी टेन्शन घेण्याची गरज नाही, अशा प्रकारे करू शकता रिस्टोअर

व्हॉट्सॲपचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे.व्हॉट्सॲप केवळ चॅटिंगपुरते मर्यादित नाही. हा प्लॅटफॉर्म कॉलिंग-फाइल शेअरिंगसाठी देखील वापरला जातो. या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2024 | 11:00 PM
WhatsApp चॅट डिलीट झाली तरी टेन्शन घेण्याची गरज नाही, अशा प्रकारे करू शकता रिस्टोअर

WhatsApp चॅट डिलीट झाली तरी टेन्शन घेण्याची गरज नाही, अशा प्रकारे करू शकता रिस्टोअर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

व्हॉट्सॲपचे जगभरात लाखो युजर्स आहेत. छोट्या कामांपासून ते एखाद्या महत्त्वाच्या कामापर्यंत मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. मग ते एखाद्याला फोटो पाठवणे असो किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट शेअर करणे असो. इथे प्रत्येक काम सहज होते. बहुतेक गोष्टी व्हॉट्सॲपवर शेअर केल्या जातात, त्यामुळे हा डेटा सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक असतं. मेटाचे लोकप्रिय चॅटिंग ॲप व्हॉट्सॲप केवळ चॅटिंगपुरते मर्यादित नाही. हा प्लॅटफॉर्म कॉलिंग-फाइल शेअरिंगसाठी देखील वापरला जातो. या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे.

हेदेखील वाचा- WhatsApp च्या अडचणी वाढण्याची शक्यता, भारतात बॅन होणार का? सीसीआयकडून तपास सुरु

त्यामुळेच युजर्सच्या गरजेनुसार प्रत्येक सुविधा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. व्हॉट्सॲप जगभरातील लाखो लोक वापरतात. वापरकर्त्याचा अनुभव मजेदार बनविण्यासाठी, व्हॉट्सॲप अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. युजर्सचा बहुतांश वेळ फक्त व्हॉट्सॲपवरच जातो. व्हॉट्सॲपवर शेअर केलेलं प्रत्येक डॉक्युमेंट आपल्यासाठी महत्त्वाचं असंत. त्यामुळे ते डॉक्युमेंट किंवा चॅट्स डिलीट होणार नाही, याची आपण पूर्णपणे काळीज घेतो. परंतु काहीवेळा व्हॉट्सॲप चॅट्स चुकून डिलीट होतात आणि अनेकांना ते रिस्टोअर करण्याचा योग्य मार्ग माहित नसतो. त्यानंतर आपल्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. अशावेळी काळजी करण्याऐवजी, आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, ज्यामुळे आपले चॅट्स पुन्हा रिस्टोअर होतील. (फोटो सौजन्य – pinterest)

अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये चॅट बॅकअपसाठी ही सोपी प्रोसेस फॉलो करा

अँड्रॉईड युजर्सना चॅट्स रिस्टोअर करण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. अँड्रॉईड युजर्ससाठी गुगल ड्राइव्हवर चॅट बॅकअप घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. चॅट बॅकअपसाठी, तुम्हाला त्याच नंबरची आवश्यकता आहे ज्या नंबरवरून तुमचे चॅट्स डिलीट झाले आहेत.

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सॲप अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा.
  • आता तुमच्याकडे पूर्वी असलेल्या नंबरने साइन अप करा.
  • वेरिफिकेशनसाठी एक OTP पाठवला जाईल, तो फिल करा.
  • आता तुम्हाला गुगल ड्राइव्हमध्ये बॅकअप घेण्याचा पर्याय असेल.
  • यानंतर तुम्हाला रिकव्हरी ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
  • आता Next वर टॅप करा.
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, चॅट बॅकअप सुरू होईल.

हेदेखील वाचा- WhatsApp Story Update: व्हॉट्सॲपवर आलं नवीन अपडेट, इंस्टाग्राम स्टोरीप्रमाणे व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर

आयफोनमध्ये चॅट बॅकअपसाठी ही सोपी प्रोसेस फॉलो करा

आयफोनमध्ये व्हॉट्सॲप चॅटचा बॅकअप घेण्यासाठी, गुगल ड्राइव्हऐवजी iCloud बॅकअप आवश्यक आहे. काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर आयफोनमध्ये बॅकअप सहज घेता येतो.

  • चॅट रिस्टोअर करण्यासाठी किंवा परत मिळवण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये व्हॉट्सॲप अनइंस्टॉल करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला पुन्हा व्हॉट्सॲप इन्स्टॉल करावे लागेल.
  • आता तुमच्याकडे नोंदणीकृत व्हॉट्सॲप नंबरसह साइन इन करण्याचा पर्याय असेल.
  • नोंदणीकृत क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, एक OTP पाठविला जाईल. जो वेरिफाई करावा लागेल.
  • आता iCloud वरून चॅटचा बॅकअप घेण्यासाठी, तुम्हाला रिकवरी प्रोसेस फॉलो करावी लागेल.
  • प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुमचे चॅट रिकव्हर होण्यास सुरुवात होईल.

Web Title: Tech tips know the easy process for restore deleted whatsapp chat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 11:00 PM

Topics:  

  • whatsapp update

संबंधित बातम्या

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या
1

Tech Tips: केवळ 60 सेंकदांत मजबूत करा तुमच्या व्हॉट्सअपची सिक्योरिटी, तुमचा डेटा राहिल एकदम सुरक्षित! कसं? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

Nov 14, 2025 | 10:59 PM
‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Nov 14, 2025 | 10:41 PM
तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Nov 14, 2025 | 10:02 PM
EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

Nov 14, 2025 | 09:51 PM
उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

Nov 14, 2025 | 09:49 PM
Children’s Day Special : बालरंगभूमीमुळे मुलांमध्ये समाजजाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास

Children’s Day Special : बालरंगभूमीमुळे मुलांमध्ये समाजजाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास

Nov 14, 2025 | 09:30 PM
गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट !  ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट ! ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

Nov 14, 2025 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.