• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 2 January 1 To 9

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

आज शुक्रवार, 2 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज शुक्रवार असल्याने शुक्राचा प्रभाव तुमच्यावर राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 02, 2026 | 08:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी सामान्य राहील. अंक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज शुक्रवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 2 असलेले लोक सकारात्मक विचाराने सर्व कामे वेळेवर पूर्ण करतील. मात्र वादविवादापासून दूर रहा. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. विचारपूर्वक तुमची काम पूर्ण कराल. मात्र काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी कोणतेही काम विचारपूर्वक करावे. व्यवसायामध्ये नवीन योजना आखू शकता. आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबाची साथ मिळेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही खूप मेहनत घेऊन काम पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च होऊ शकतात. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज विचारपूर्वक केलेले काम वेळेवर पूर्ण होतील. वादविवादापासून दूर रहावे. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्णते होतील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Shukraditya Yog: जानेवारीमध्ये तयार होत आहे शुक्रादित्य योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला अनेक समस्या जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला मानसिक समस्या जाणवू शकतात. आर्थिक बाबतीत समस्या वाढतील. व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला राहील आणि खूप मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 2 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Navpancham Yog: 23 फेब्रुवारीपासून बुध-गुरू तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती
1

Navpancham Yog: 23 फेब्रुवारीपासून बुध-गुरू तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती

Shani Dosha upay: शनिदेवांच्या आशीर्वादाने कमी होतील अडचणी, शनिवारी करा ‘हे’ सोपे उपाय
2

Shani Dosha upay: शनिदेवांच्या आशीर्वादाने कमी होतील अडचणी, शनिवारी करा ‘हे’ सोपे उपाय

Zodiac Sign: राजयोगाचे संयोजन, मेष, मिथुन आणि कर्क राशीसह या राशी असणार भाग्यवान
3

Zodiac Sign: राजयोगाचे संयोजन, मेष, मिथुन आणि कर्क राशीसह या राशी असणार भाग्यवान

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांसह या लोकांना मिळेल प्रगतीची संधी
4

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांसह या लोकांना मिळेल प्रगतीची संधी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup : संजू सॅमसनचे पुनरागमन निश्चित! सराव सत्रात खळबळ, सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात Playing 11 मध्ये होणार बदल

T20 World Cup : संजू सॅमसनचे पुनरागमन निश्चित! सराव सत्रात खळबळ, सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात Playing 11 मध्ये होणार बदल

Feb 21, 2026 | 10:09 AM
नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

Feb 21, 2026 | 10:09 AM
क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

क्षणिक संताप, मोठा अनर्थ! पेट्रोल पंपावर सिगरेट प्यायला मनाई केली म्हणून तरुणाने बाईकलाच आग लावून टाकली; Video Viral

Feb 21, 2026 | 10:00 AM
AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

Feb 21, 2026 | 09:57 AM
T20 World Cup 2026 दरम्यान दक्षिण आफ्रिकेने केली संघाची घोषणा! केशव महाराज करणार टीमचे नेतृत्व

T20 World Cup 2026 दरम्यान दक्षिण आफ्रिकेने केली संघाची घोषणा! केशव महाराज करणार टीमचे नेतृत्व

Feb 21, 2026 | 09:50 AM
Ajit Pawar Death Conspiracy: घातपाताची शंका बळावली?! मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्र सरकारचा नकार

Ajit Pawar Death Conspiracy: घातपाताची शंका बळावली?! मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्र सरकारचा नकार

Feb 21, 2026 | 09:49 AM
Zscaler आणि भारती एअरटेलकडून सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी AI आणि सायबर धोका संशोधन केंद्राच्या स्थापनेची घोषणा

Zscaler आणि भारती एअरटेलकडून सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी AI आणि सायबर धोका संशोधन केंद्राच्या स्थापनेची घोषणा

Feb 21, 2026 | 09:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.