• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • World Top 10 Best Selling Smartphones List Released

हे आहेत जगभरात सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन्स! नंबर 1 वर कोणी मारली बाजी?

काउंटरपॉईंट रिसर्चने या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कोणते स्मार्टफोन सर्वाधिक विकले गेले हे सांगणारा एक अहवाल रिलीज केला आहे. यात अव्वल स्थानी कोणत्या स्मार्टफोनने बाजी मारली आणि टॉप 10 स्मार्टफोन्स कोणते ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2024 | 08:34 AM
हे आहेत जगात सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन्स! नंबर 1 वर कोणी मारली बाजी?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन ही आपली प्रमुख गरज बनला आहे. बदलत्या तंत्राद्यानाबरोबरच मार्केटमध्ये नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहेत. जगभरात स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे. विशेषत: भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आता बहुतेक लोक कमी किमतीत अधिक फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्सना अधिक प्राधान्य देत आहेत. या लेखात आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. यात पहिला क्रमांक कोणी पटकावला आणि जगातील टॉप 10 स्मार्टफोन्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

iPhone 15 आला अव्वल स्थानी

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, काउंटरपॉइंट रिसर्चने या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कोणते स्मार्टफोन सर्वाधिक विकले गेले हे दर्शविणारा अहवाल जारी केला आहे. Apple iPhone 15 या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. यानंतर iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max येतो. विशेष म्हणजे 2022 मध्ये लाँच झालेला iPhone 14 देखील या यादीत 9व्या क्रमांकावर आहे.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

Smartphones store. Showcase with selling various new smartphones in electronics store during a sale. Mobile phone market concept Smartphones store. Showcase with selling various new smartphones in electronics store during a sale. Mobile phone market concept. High quality photo smartphones stock pictures, royalty-free photos & images

Samsung चे 5 स्मार्टफोन्स यादीत सामील

सॅमसंगनेही या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. वास्तविक, केवळ एक किंवा दोन नव्हे तर सर्व 5 सॅमसंग स्मार्टफोन्स या यादीमध्ये आहेत जे जगातील टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत येतात. यापैकी, 4 मॉडेल्स Galaxy A सिरीजतील आहेत, म्हणजे: Samsung Galaxy A15 4G, Samsung Galaxy A15 5G, Samsung Galaxy A05, Samsung Galaxy A35. याव्यतिरिक्त, Samsung Galaxy S24 हा तिसऱ्या तिमाहीत सर्वाधिक विक्री होणारा Galaxy S सिरीज स्मार्टफोन बनला आहे.

Xiaomi चा Redmi 13C देखील यादीत समाविष्ट आहे

Apple आणि Samsung व्यतिरिक्त, Xiaomi Redmi 13C देखील या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. हा स्मार्टफोन डिसेंबर 2023 मध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्यात आला होता आणि ग्राहकांना तो खूप आवडला.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

हे आहेत जगातील टॉप 10 स्मार्टफोन्स

  • Apple iPhone 15
  • Apple iPhone 15 Pro Max
  • Apple iPhone 15 Pro
  • Samsung Galaxy A15 4G
  • Samsung Galaxy A15 5G
  • Samsung Galaxy A05
  • Redmi 13C 4G
  • Samsung Galaxy A35
  • iPhone 14
  • Samsung Galaxy S24

या यादीतून ॲपल आणि सॅमसंगचा दबदबा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, Xiaomi च्या Redmi 13C सारख्या बजेट फ्रेंडली डिव्हाइसने देखील ग्राहकांमध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

Web Title: World top 10 best selling smartphones list released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 08:32 AM

Topics:  

  • 5G Smartphones

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Diabetes Day 2025 : डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय? जाणून घ्या कोणाला जास्त धोका आणि कसे कराल संरक्षण

World Diabetes Day 2025 : डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय? जाणून घ्या कोणाला जास्त धोका आणि कसे कराल संरक्षण

Nov 14, 2025 | 09:04 AM
IND vs SA Toss Update : ‘टेम्बा बवूमाने नाणेफेक जिंकले, फलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing

IND vs SA Toss Update : ‘टेम्बा बवूमाने नाणेफेक जिंकले, फलंदाजी करणार! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing

Nov 14, 2025 | 09:04 AM
Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता

Share Market Today: भारतीय शेअर बाजारावर होणार बिहार निवडणूकीचा परिणाम! निकालापूर्वी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता

Nov 14, 2025 | 09:03 AM
AI चाटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral

AI चाटबॉटला हृदय देऊन बसली 32 वर्षीय जपानी मुलगी, I Love You म्हणत घातला लग्नाचा घाट; इंटरनेटवर Video Viral

Nov 14, 2025 | 09:00 AM
भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; अक्कलकोट तालुक्यात शोककळा

भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; अक्कलकोट तालुक्यात शोककळा

Nov 14, 2025 | 08:57 AM
जीवघेण्या कॅन्सरपासून राहा चार हात लांब! Stanford डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला होतील फायदे

जीवघेण्या कॅन्सरपासून राहा चार हात लांब! Stanford डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला होतील फायदे

Nov 14, 2025 | 08:53 AM
Zodiac Sign: मालव्य राजयोग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांवर होईल आनंदाचा वर्षाव

Zodiac Sign: मालव्य राजयोग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांवर होईल आनंदाचा वर्षाव

Nov 14, 2025 | 08:49 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM
Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Palghar : धनानी नगरमधील 17 एकर अतिक्रमण हटवण्याचे न्यायालयाचे आदेश

Nov 13, 2025 | 07:26 PM
Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Sangli News : वारकऱ्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचा उपक्रम

Nov 13, 2025 | 07:19 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.