मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीची (Panchganga river) पातळी 32.07 फुटांवर पोहचली आहे. गगनबावडय़ासह (Gaganbawada) पश्चिमेकडील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur distric)…
सध्या पाटण तालुक्यात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गतवर्षीचा नैसर्गिक आपत्तीचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने यावेळी सुरुवातीपासूनच खबरदारी व उपायोजनांसाठी पूर्वतयारी केली आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व यंत्रणा…
सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर (Rain in Satara) पुन्हा वाढला असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात रिपरिप अजूनही कायम आहे. सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला…
विक्रोळीतील पंचशील नगर (Vikroli panchsir nagar) येथे घरांवर झाडे उन्मळून दरड कोसळली आहे. यामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि अग्निशमन…
मागील दोन दिवस हुलकावणी दिलेल्या पावसाने (Rain in Pune) पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या पावसाने शहराच्या अनेक भागातील रस्ते जलमय झाले.
वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे अचानक जोरदार वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस (Rain in Walchandnagar) झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
पुण्यातील हडपसर परिसरात दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक उन्हाने घामाघूम झालेल्यांना हवेत थंडावा मिळाल्याने दिलासा मिळाला. सकाळपासून कडक उन्ह त्यात गरमी, अंगाची लाहीलाही होत होती.
माणगंगा नदीपात्रात यापूर्वीच उरमोडीचे अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून माणगंगा नदी वाहत आहे. अशातच वरचेवर पाऊसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने माणगंगेच्या पाणीपात्रात चांगलीच वाढ झाली आहे.
कल्याण तालुक्याला (Kalyan taluka) दोन दिवसापासून धुवाधांर कोसळणा-या पावसामुळे कल्याण तालुक्यातील काळू नदीवरील रुंदे पुल पाण्याखाली गेल्या ने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे, पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे.
१८ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात आकाशी प्रचंड मेघगर्जना होत होत्या अन त्याच दिवशी पवारांची तेथे जाहीर सभा होती. पावसात ही सभा रदद होईल असे साऱ्यांना वाटले. पण ८० वर्षाचा योद्धा शरद…
विदर्भात मान्सूमचे आगमन (Monsoon has arrived in Vidarbha) झाले आहे. यामुळे आगामी चार दिवस विदर्भ पट्ट्यात (the Vidarbha belt) मुसळधार पाऊस (heavy rains) कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात…
जिल्ह्यात मान्सूमच्या पावसाने (The monsoon rains in the district) नागरिकांमध्ये हाहाकार माजविला आहे. अकोल्यात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत (raining heavily in Akola) आहे. यामुळे न्यू तापडिया नगर, क्रांती चौक…
ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये (Odisha and West Bengal) मोठे नुकसान करणारे ‘यास’ चक्रीवादळ (Cyclone Yas) महाराष्ट्रातील (in Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये धडकू शकते. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे जिल्ह्यातील…
पालघर : पालघर जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यात पावसानं सोमवारपासून चांगली हजेरी लावली आहे. मात्र मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली.…