दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडलेल्या ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात २ मराठी चित्रपटांना सन्मानित करण्यात आले. यावेळी 'श्यामची आई' साठी अमृता अरूणराव यांनी नऊवारी साडीत हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्नांची प्रश्नावली सादर केली असून यामध्ये हक्क स्पष्ट करण्याबाबत सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ या प्रश्नांची उत्तरे देईल का? मुद्दा असा उपस्थित झाला…
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करत जागतिक स्तरावर होत गेलेल्या गतीमान बदलांच्या पार्श्वभूमीवरही आरबीआयने आर्थिक बाबी नियंत्रित करण्यात ठामपणे बजावलेल्या कामगिरीचे कौ
चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे गावचे सुपुत्र भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा ही भारतीय संघाची एक औपचारिक नागरी सेवा आहे. ही सेवा संघाच्या मध्यम आणि उच्चस्तरीय व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज, शुक्रवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी सरकार १४० कोटी देशवासीयांची सेवा करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे असे मानते आणि त्या दिशेने काम करत असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं…
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे. पुतिन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देशामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह आहे. दिल्लीमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
एकीकडे देशात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभे होत असताना आता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक विनंती केली आहे. जाणून घेऊया ही विनंती त्यांनी कश्याबद्दल केली…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शनिवारी दक्षिण-पूर्व आशियातील तिमोर-लेस्टे येथे पोहोचल्या. तिमोर-लेस्टेची राजधानी दिली येथे राष्ट्रपती जोस रामोस-होर्टाने द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'ग्रँड-कॉलर ऑफ…
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात सोमवारी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
संपुर्ण हिंदू जनतेच्या या धारणेस अनुसरुन, हिंदू जनभावनांचा आदर राखण्यासाठी आणि २२ जानेवारी हा दिवस " मर्यादा पुरुषोत्तम दिन " केंद्र शासनाने घोषित करावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्यावतीने…
आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन (Teachers Day) हा आपल्या जीवनातील शिक्षक आणि गुरुच्या स्थानी असलेल्या व्यक्तींना आदर देण्यासाठी साजरा करतात. ज्या शिक्षकांनी केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही तर त्यांच्या अविचल…
पावसाळी अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय न्याय संहिता विधेयक, भारतीय नागरी संरक्षण संहिता विधेयक 2023 आणि भारतीय पुरावा कायदा विधेयक सादर केले आणि ते म्हणाले की ही विधेयके शिक्षा…
या बिल्डिंगचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांच्या हस्ते का करण्यात येत नाहीये, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विचारलाय.
नवे राज्यपाल बैस आहेत की बायस आहेत. ते माहीत नाही. त्यांनी घटनेला धरुन काम केलं तर स्वागत होईल. अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री शिव प्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशचे राज्यपाल करण्यात आले आहे.