IPL Trade News: गेल्या हंगामात जखमी खेळाडूच्या जागी लखनऊ सुपर जायंट्सने शार्दुल ठाकूरला ₹ २ कोटी रुपयांना संघात सामील केले होते. त्याने १० सामन्यांमध्ये खेळून संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
IPL 2026: प्रत्येक मिनी-लिलावाप्रमाणे आयपीएल २०२६ चा लिलाव एक दिवसाचा असेल. सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या २०२५ च्या संघातून रिलीज आणि रिटेन्शन करायच्या खेळाडूंची अंतिम या दिवशी सादर करावी लागणार.
आयपीएल २०२६ च्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या २०२६ च्या आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव १३ आणि १५ डिसेंबरच्या आसपास होणे अपेक्षित आहे.
आयपीएलच्या इतिहासात यावेळी मोठ्या प्रमाणात खेळाडूंवर पैसा खर्च करण्यात आला. अरेबियातील जेद्दाह शहरात IPL 2025 साठी यावेळी सर्वात मोठी बोली लावण्यात आली. जाणून घेऊया अनकॅप हायव्होल्टेज खेळाडू
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक IPL Auction चा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आयपीएल 2025 मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा लिलाव 24-25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. लिलावापूर्वी, सर्व 10 संघांनी एकूण 46 खेळाडूंना…
क्रिकेट चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की त्यांची फ्रेंचायझी कोणते खेळाडू कायम ठेवेल. काही खेळाडूंची नावे जवळपास निश्चित झाली असली तरी काही मोठ्या नावांवर सस्पेन्स आहे.
भारतीय संघात नव्याने समाविष्ट झालेल्या वेगवान गोलंदाज मयंक यादवचे भाग्य उघडणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. परंतु, BCCIच्या केवळ एका नियमाने त्याचे भाग्य बदलणार आहे. IPL…
आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावात कोणता खेळाडू कोणत्या संघात जाणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आयपीएलच्या दोन संघांनी आपल्या संघात रोहित शर्माचा समावेश करण्याची तयारी केली असल्याची बातमी…
Australia’s Mitchell Starc : आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आयपीएल 2024 च्या आधी कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला आहे. 24.75 कोटींना विकत घेतलेल्या स्टार्कने 2015 नंतर तो…
या यादीतील पुढील ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सचे नाव आहे, ज्याने या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि ODI विश्वचषक जिंकून दिला.
१९ डिसेंबर रोजी दुबईत लिलाव होणार आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सची रणनीती काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना त्यांच्या संघाचा भाग बनवू इच्छित आहे?
आयपीएलमध्ये महागडा ठरलेला खेळाडू जीवघेण्या गंभीर आजाराने ग्रासलेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयपीएल लिलाव तोंडावर आला असताना खेळाडूने याबाबत स्वत:खुलासा केला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे.…
इंडियन प्रीमियर लीग मध्ये बऱ्याच मोठ्या विदेशी खेळाडूंनी नाव नोंदवले आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या लिलावाचा भाग असण्याबाबत शंका होत्या
स्टोक्स क्रिकेट विश्वातील या महागड्या लीगमध्ये पुन्हा पुनरागमन करतोय. त्याने इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्टोक्ससारखा खेळाडू आपल्या ताफ्यात असावा, यासाठी फ्रेंचायजींनी रणनिती…
IPL 2022 मेगा लिलावाच्या पहिल्या फेरीत सुरेश रैना विकला गेला नाही आणि कोणत्याही संघाने त्याला विचारलेही नाही. सुरेश रैनाच्या जुन्या आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जनेही त्याचा समावेश केला नाही.
मेगा लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या 2 कोटींच्या मूळ किमतीच्या यादीत 49 खेळाडू आहेत. या यादीत 17 भारतीय आहेत, तर 32 परदेशी खेळाडू आहेत. भारताकडून रविचंद्रन अश्विनशिवाय श्रेयस अय्यर, शिखर धवन,…