• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Lanja City Will Soon Be Free From Water Shortage Mla Kiran Samant

लांजा तालुका होणार टंचाईमुक्त; ४ कोटी २५ लाख ८३ हजारांचा आराखडा मंजूर

मुबलक पाऊस पडूनही तालुक्याला एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा बसतात. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने टँकरमुक्त तालुका करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 02:14 PM
लांजा तालुका होणार टंचाईमुक्त; ४ कोटी २५ लाख ८३ हजारांचा आराखडा मंजूर

लांजा तालुका होणार टंचाईमुक्त (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

 ४ कोटी २५ लाख ८३ हजारांचा टंचाई आराखडा मंजूर 
तालुक्यातील गावांच्या टँकरमुक्तीवर देणार भर
कायमस्वरूपी दूर करणार पाणीटंचाई

लांजा: लांजा पंचायत समितीचा ४२ गावे आणि ९६ बाड्यांचा समावेश असलेला ४ कोटी २५ लाख ८३ हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून याद्वारे लांजा तालुका पाणी टंचाईमुक्त करण्याचा निर्धार आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे.

या आराखड्‌यात तालुक्यातील कोंडने, धनगरवादी कोथरी भववाडी, धनगरवाडी, डोलमवाडी, बंडेवाडी व सुतारवाडी, प्रभानवल्ली गणेश सोरवाडी, देवभे बौद्धकडी व माळवाडी, वनमुळे, धनगरवाडी व तैलीवाडी, आगचे देखील मोरेवाडी, आरगांव कुणनेव्हडी कणगली, तिखेवाडी, कोंड सोनारवाडी, कोर मांडवकरवाडी, बोलें पठारवाडी, कुर्गे, पड्यारवाडी, मानेवाडी व पड़शीवाडी, खावडी, पिरुकेवाडी गुरववाडी, गवाणे येथील बौद्धवाडी, चव्हाणवाडी, कर्नावलेवाडी, मावळवाडी, गजीवाडी व म्हेतरवाडी, गोविज बौध्दवाडी, घायलेवाडी, गोसावीवाडी व धामणवाडी, तेलीवाडी जावडे, गवाणकरवाडी व जाह्मणवाडी, पालू, करवणेवाडी, पुनस येथील पुनस कोंड, बेनी बुटुक चिंचवाडी व लोहारवाडी, भड़े वरपाटवाडी, भांबेड बौद्धयाडी, लक्ष्मीनगर, तेलीवाडी, गुरववाडी नं.१. पवारवाडी, देलवाडी, कुडेवाडी, गांगणवाडी, गोसावी बाईवाडी, पेठदेव, हमवाडी, गुरववाडी नं.२. कोळेवाडी बेटकरवाडी, रिगणे गांगोवाडी व हांदवाडी, रूण धनगरवाडी व बौद्धवाडी, वाकेड, विलवाडे सुतारवाड़ी व खामकरवाडी, वाडगाव हसोळ बौद्धमाती व कोडवाडी, वाघणगाव, जठारवाडी व पवारवाडी, शिपोशी बोरीवले, शिरवली येथील चरची भागवाडी, कोटकरवाडी, बौद्धबड धनगरवाडी व केळवली, हर्दखळे पालडी धनगरवाडी, खोरनिनको मुसळेवाडी व भट्टीचीवाडी, इसकाली सुतारवाडी, कुरकुंच पेथील खालची गुरववाडी, मुवारवाडी, गुरवाडी व तापेकरवाड़ी या कामांचा समावेश असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनजागृती मोहीम, National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांचा ‘जल वाणी’ उपक्रम सुरू

तालुक्यातील गावांच्या टँकरमुक्तीवर देणार भर

लांजा पंचायत समितीने तालुक्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केरला असून. ४२ गावे आणि ९६ पाड्‌यांचा समावेश असलेल्या आराखड्यात संभाव्य कराग्रस्त टेकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी विहीर खोदणे, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती, विहिरीत गाळ उपसा वा दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे करून टँकरमुक्त गावे करण्यावर भर देण्यात आहे.

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

मुबलक पाऊस पडूनही तालुक्याला एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा बसतात. आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने टँकरमुक्त तालुका करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करताना संभाव्य टंचाईग्रस्त गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी त्या गाव बाडीची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर कशी करता येईल.

Web Title: Lanja city will soon be free from water shortage mla kiran samant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • Water Shortage
  • Water supply

संबंधित बातम्या

Hindu-Muslim Politics: महाराष्ट्रातही ‘उत्तर प्रदेश पॅटर्न’ लागू करा! अवैध धर्मांतर रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार
1

Hindu-Muslim Politics: महाराष्ट्रातही ‘उत्तर प्रदेश पॅटर्न’ लागू करा! अवैध धर्मांतर रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार

Maharashtra Politics: रत्नागिरी शिवसेनेत फुट पडणार? पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
2

Maharashtra Politics: रत्नागिरी शिवसेनेत फुट पडणार? पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न
3

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत! जायकवाडीत वीज बिघाड, पंधरा दिवसांनंतरच स्थिती पूर्ववत होणार
4

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत! जायकवाडीत वीज बिघाड, पंधरा दिवसांनंतरच स्थिती पूर्ववत होणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्व गायब? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्व गायब? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Feb 25, 2026 | 03:53 PM
BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

Feb 25, 2026 | 03:52 PM
Maharashtra News : निजामकालीन शेतरस्ता गायब; बनावट नकाशाने रस्ता केला गायब? ग्रामस्थांचा प्रशासनावर आरोप

Maharashtra News : निजामकालीन शेतरस्ता गायब; बनावट नकाशाने रस्ता केला गायब? ग्रामस्थांचा प्रशासनावर आरोप

Feb 25, 2026 | 03:51 PM
Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?

Chandrapur: चंद्रपूरमध्ये 13 महिन्यांत 82 मृत्यू; महामार्ग की ‘मृत्यूचा सापळा’?

Feb 25, 2026 | 03:43 PM
BMC Financial Reserves: ठाकरे गटाचा आरोप ठरला खरा? मुंबई पालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय

BMC Financial Reserves: ठाकरे गटाचा आरोप ठरला खरा? मुंबई पालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय

Feb 25, 2026 | 03:42 PM
साखरपुड्यातील हिरव्या रंगाच्या साडीचे महत्व! नव्या आयुष्याची सुरुवात दर्शवणाऱ्या परंपरेमागील जाणून घ्या खास कारणे

साखरपुड्यातील हिरव्या रंगाच्या साडीचे महत्व! नव्या आयुष्याची सुरुवात दर्शवणाऱ्या परंपरेमागील जाणून घ्या खास कारणे

Feb 25, 2026 | 03:40 PM
Vyatipat Yog: सूर्य-चंद्र तयार करणार व्यतिपात योग, होळीनंतर या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Vyatipat Yog: सूर्य-चंद्र तयार करणार व्यतिपात योग, होळीनंतर या राशीच्या लोकांनी राहावे सावध

Feb 25, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.