Janhvi Kapoor Peddi First Look: बहुप्रतिक्षित "पेड्डी" चित्रपटातील जान्हवी कपूरच्या लूकचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आहे.जाणून घेऊया चित्रपटात जान्हवी कपूर कोणती भूमिका साकारणार आहे.
दसऱ्याच्या दिवशी प्रर्दशित झालेला सनी संस्कारी की तुलसी कुमारी चित्रपटाने ३ दिवसांत चांगली कमाई केली असून, प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
"कांतारा चॅप्टर १" आणि "सनी संस्कार की तुलसी कुमारी" हे दोन चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत. "कांतारा" ने बरीच चर्चा निर्माण केली असली तरी, वरुण धवन आणि जान्हवी कपूर…
'होमबाउंड' या चित्रपटाचा प्रीमियर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. या दरम्यान जान्हवी कपूरचा लूक आता सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. तसेच या कार्यक्रमात अभिनेत्री खूप मज्जा करताना दिसली आहे.
'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाचे पहिले गाणे आज प्रदर्शित झाले आहे. पुन्हा एकदा सोनू निगमचे जुने गाणे 'बिजुरिया' एका नवीन शैलीत आले आहे. तसेच या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला…
जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'परम सुंदरी' हा चित्रपट चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहे. हा चित्रपट अजूनही त्याच्या बजेटपासून खूप दूर आहे. तसेच, तो 'सैयारा' आणि 'कुली' चे…
जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'परम सुंदरी' हा चित्रपट आज शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे, चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते काय म्हणाले जाणून घेऊयात.
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नुकतेच बहुचर्चित असणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ होत होती. दरम्यान, त्या चित्रपटाची टीम लालबागच्या राजाच्या दर्शनाला दिसून आली होती. जान्हवी कपूरसह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही यावेळी दिसून आला…
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांनी मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतले आहे. तसेच अभिनेत्री नुश्रत भरुच्चा देखील बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसली आहे, ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलीवूडचा ग्लॅमर आता फक्त मोठ्या पडद्यापुरता मर्यादित राहिलेला नसून, तर तो सोशल मीडियावरही दिसून येत आहे. जेव्हा एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हा त्याचे प्रमोशन करण्यासाठी स्टार्स सर्वत्र जातात.…
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या 'परम सुंदरी' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आपण हे जाणून घेणार आहोत.
माधुरी दीक्षित आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी कपूरला ही रील आवडली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.
कान फिल्म फेस्टिव्हलमधून जान्हवी कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा नवा लुक समोर आला आहे. या नवीन लुकमध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच स्टायलिश दिसत होत्या. या दोघीनींही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले…
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी २०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. रेड कार्पेटवरील दोन्ही स्टार्सचे लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या दोघांना पाहून चाहत्यांना चांगलाच आनंद…
राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित 'आरसी १६' चित्रपटाचा पहिला लूक गुरुवारी निर्मात्यांनी प्रदर्शित केला. राम चरणच्या या चित्रपटाचे नाव 'पेडी' असे ठेवण्यात आले आहे. तसेच या लूकने चाहत्यांचे…
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या शिखरला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शिखर पहारियाच्या एका पोस्टवर ट्रोलरने जातीयवादी कमेंट केली. या ट्रोलरला शिखरने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
'सनी संस्कार की तुलसी कुमारी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.