अपघात झालेली कार हरियाणाची असल्याचे म्हटले जात आहे. या कारमधून ७ प्रवासी प्रवास करत होते. गाडीतील प्रवासी एकाच कुटुंबातील असून ते हरियनाच्या फतेहाबाद जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे समोर येत आहे.
Abhijit Dipke -अभिजित दीपके रविवारी रात्री उशिरा जयपूरमध्ये दाखल झाले. पक्ष सोमवारी राजधानीतील शासकीय वसतिगृहात असलेल्या शहीद स्मारकाजवळ मोठे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
सचिन घायवळ हा पेशाने शिक्षक आहे. एका नामांकित शाळेत तो शिक्षक म्हणून काम करत होता. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. दरम्यान, त्याच्याविरोधात देखील गुन्हे नोंद झाले आहेत.
बारमेर परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढू लागला आणि त्यासोबतच प्रचंड प्रमाणात वाळू हवेत उडाली. काही वेळातच वाळूचे हे ढग उंचावत जाऊन भव्य स्वरूप धारण करू लागले.
पेट्रोल -डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने त्याचा सामान्यांवर मोठा परिणाम दिसून येत आहे. सध्या राजस्थानमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. १ जूनपासून राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची…
स्मार्ट मीटर प्रणाली, शेतकऱ्यांना विक्रमी सौर पंप वितरण, प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेचे प्रचंड यश, वीज वितरणातील गळती आणि तोटा कमी करण्याची धोरणे आणि ग्राहक सेवा सुधारण्याच्या योजनांचा समावेश होता.
Rajasthan Fire News : भिवाडीच्या खुसखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात भीषण आग लागली. यामध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी सभागृह सुरू होताच भाजप आमदार श्रीचंद कृपलानी यांनी हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. त्यांनी आरोप केला की काँग्रेस आमदार रोहित बोहरा यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेविरुद्ध अश्लील हावभाव केले आहेत.
बस अपघातात गंभीरपणे भाजलेल्या 19 प्रवाशांना जोधपूर येथे रेफर करण्यात आले, त्यापैकी बहुतेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जैसलमेरमध्ये चार जखमींवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने जयपूर राजघराण्याला आदेश दिला आहे की यापुढे कोणत्याही सदस्याने त्यांच्या नावापूर्वी राजा, महाराजा, राणी यासारख्या पदव्या वापरू नयेत.
राजस्थानातील किशनगडमध्ये धक्कादायक घटना; दलालाने २ लाख घेऊन लावलेलं लग्न, नवरीने सुहागरात्री अट ठेवून दुसऱ्या दिवशी रोकड-दागिने घेऊन फरार. प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल.
अजमेरमधील किशनगढमध्ये पोलिसांनी भाजप नेते रोहित सैनीला अटक करण्यात आली आहे. पत्नीच्या हत्येच्या प्रकरणी त्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे?
उदयपूर येथील गोगुंदा पोलिसांनी गेल्या रविवारी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी १८ मुलं आणि १० मुलीना अटक केली आहे. गोगुंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दोन फार्म होऊसमध्ये रेव्ह पार्टी आणि…
राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीला रस्त्यात गाठले. तिला I Love You म्हण असे धमकावले. तरुणी हे बघून एकदम घाबरली.
लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान, नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल म्हणाले की, भारतात दहशतवाद नवीन नाही. तो काँग्रेसच्या काळातही होता आणि भाजपच्या काळातही आहे, नव्या वादाला तोंड फुटले
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील हाबूर गावातील राजकीय बालिका उच्च माध्यमिक विद्यालयाचं मुख्य प्रवेशद्वार सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांवर कोसळलं. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर एक शिक्षक गंभीर जखमी आहे.
राजस्थानमधील झालावाडमध्ये छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा जीव घेला आहे. दुर्घटनेनंतर पाच शिक्षण आणि पाच शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पण गेलेलं मुलं परत येणार का असा सवाल उपस्थित केला…
पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग एका बापाने १८ महिन्यांच्या मुलावर काढला आहे. नराधम बापाने मुलाची हत्या करून मृतदेह बोअरवेलमध्ये फेकून दिला आहे. राजस्थानची राजधानी जयपूरनजीक जमवरमगडच्या दीपोला गावात ही घटना घडली…
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर येथे शुक्रवारी एका हातगाडीला एका कारणे धडक दिल्याने कारचालकास बेदम मारहाण करून त्याला ठार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.