ग्वाल्हेर चित्ता संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. या संघाने 41 रन्सवर आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. अशा वेळी रजत पाटीदारने संघाचा डाव सांभाळला. त्याने अन्य फलंदाजांसोबत महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या.
Injury Replacement To IPL Winning RCB Captain Rajat Patidar: रजत पाटीदारने आपल्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला सलग दोनदा विजेतेपद जिंकून देत इतिहास रचला आहे. एक रिप्लेसेटमेंट म्हणून आलेला खेळाडू…
Virat Kohli Shared Instagram Post After RCB Win: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
RCB ने IPL च्या १९व्या हंगामाचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले, ज्यामध्ये कर्णधार म्हणून रजत पाटीदारने अशी कामगिरी केली जी आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराला करता आली नाही
GT Vs RCB Final Toss Updates: आरसीबी आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने ५ तर गुजरातने ४ सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये टक्कर अपेक्षित…
या हंगामात रजत पाटीदार आणि शुभमन गिलने शानदार कामगिरी केली आहे. आपल्या जबरदस्त फलंदाजीने त्यांनी रन्सचा पाऊस पडला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका पाहता, निवड समिती या दोघांच्या कामगिरीवर बारीक…
Rajat Patidar 100 Sixes In IPL: आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम मोडला आहे. सर्वात वेगवान षटकारांच्या यादीत त्याने ख्रिस गेललाही मागे टाकले आहे.
Rajat Patidar Comeback In RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार रजत पाटीदार दुखापतीमुळे संघाबाहेर होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पाटीदार खेळणार की नाही यावर आता मोठी अपडेट समोर आली…
विराट कोहलीने चांगली सुरुवात केली होती. मात्र त्याला त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. विराट कोहली 32 रन्स करून आउट झाला. ऑलराउंडर कृनाल पंड्या केवळ 1 रन करून आउट…
प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादच्या संघाने 201 धावा केल्या. हैद्राबादने बंगलोरला 202 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार इशान किशनने 80 धावांची खेळी केली.
आता, एक मोठी अपडेट समोर आली आहे, भारताकडून खेळताना या खेळाडूला दुखापत झाली, ज्यामुळे तो सुमारे चार महिने खेळू शकला नाही. या बातमीमुळे सध्याच्या आयपीएल चॅम्पियन RCB साठीही अडचणी निर्माण…
सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि रेस्ट ऑफ इंडियाचा फलंदाज यश धुल यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली.
दुलीप ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना मध्य झोन आणि दक्षिण झोन यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात मध्य झोनचा कर्णधार रजत पाटीदारने शतक ठोकले आहे. या शतकासह त्याने भारतीय संघात…
केवळ 3 कसोटींनंतर टीम इंडियातून बाहेर असलेल्या रजत पाटीदारने दलीप ट्रॉफीमध्ये वादळी शतक ठोकलं. सेंट्रल झोनचा कर्णधार म्हणून खेळताना 20 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने त्याने 111 धावा काढल्या.
आरसीबीने पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करून पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले होते. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना १६९ दशलक्ष लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिला आहे, जो एक विक्रम आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाबचा प्रभाव करत आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. याबाबत बोलताना पंजाब किंग्जचे प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग मान्य केले की, संघाला मधल्या फळीत अनुभवाच्या अभावाचा फटका बसला आहे.
आयपील २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास रचला. आयपीएलच्या या स्पर्धेतील इतर संघातही होती जिंकण्याची धमक.
आरसीबी संघ १८ वर्षांनंतर आयपीएल विजेता बनला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार विराट कोहली याला सर्वात जास्त पात्र आहे, असे म्हटले आहे.
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब संघाचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने तब्बल १८ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. आरसीबी बंगळुरू पोहचला असून तिथे भव्य विजयी रॅली काढणार…