'द राजा साब' हा भारतातील सर्वात मोठा भयपट-कल्पनारम्य चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. अनेक एकरांवर पसरलेला याचा भव्य सेट, प्रेक्षकांना एक भयानक आणि रहस्यमय अनुभव देतो.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांचे नाव चित्रपटसृष्टीतील असंख्य कलाकारांशी जोडले गेले. या यादीत संजय दत्तचाही समावेश आहे. अभिनेत्री नर्गिस दत्त यांनी रेखावर टीका करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या आगामी भागात सुनील शेट्टी आणि संजय दत्त त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण काढताना दिसतील. चाहत्याने त्याची पत्नी आणि प्रेयसी दोघांनाही सोबत आणले असून व्हिडिओ व्हायरल
टायगर श्रॉफ स्टारर 'बागी ४' आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात संजय दत्त एका खतरनाक खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. सोशल मीडियावर चित्रपट पाहिल्यानंतर वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफचा 'बागी ४' हा चित्रपट सेन्सॉर करण्यात आला आहे. चित्रपटामधील २३ दृश्य कट करण्यात आले आहेत. हा चित्रपट उद्या म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने ४ कोटी रुपयांची नवीन मर्सिडीज-मेबॅक GLS600 SUV खरेदी केली आहे. या लक्झरी कारची वैशिष्ट्ये, इंजिन पॉवर आणि किंमत तपशील जाणून घेऊया.
बॉलीवूड स्टार संजय दत्तच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. अभिनेत्याने नुकतीच मर्सिडीज मेबॅक GLS600 कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल.
अभिनेता संजय दत्त आज २९ जुलै रोजी त्याचा ६५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने 'द राजा साब' चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. चाहत्यांना अभिनेत्याचा हा लूक…
२९ जुलै रोजी बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता संजय दत्त त्याचा ६५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, सर्वजण अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
२०१८ मध्ये संजय दत्तची चाहती निशा पाटीलने स्वतःची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपूर्ण मालमत्ता संजय दत्त यांच्या नावावर केली. या बातमीने निशा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. आता एका मुलाखतीत अभिनेत्याने याबाबद्दल…
दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ध्रुव सरजाच्या 'केडी द डेव्हिल' या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या टीझरने प्रदर्शित होताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला.
बॉलीवूडचे दोन सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटातील पहिली झलक समोर आली आहे. चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच सोशल मीडियावर त्याचा शुटिंग दरम्यानचा लूक व्हायरल झाला होता.
सुरुवातीला चित्रपटात त्याचे दिसलेले व्यक्तिमत्व प्रेक्षकांना काही फारसे भावले नाही त्यामुळे त्यात सातत्य राहील असे वाटले नव्हते परंतु त्याने नायकापासून खलनायकापर्यंत सर्वच भूमिका हे सर्वोत्तम होतील असे त्याने काम केले.
सनी देओलच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. सनी देओलच्या 'बाप' चित्रपटाचे संपूर्ण काम आता पूर्ण झाले आहे. चित्रपटातील खलनायकाने चित्रपटाबद्दलची एक महत्वाची अपडेट दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या दिग्दर्शक आदित्य धरचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच रणवीर सिंगचा सेटवरील एक फोटो लीक झाला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आदित्य धर एक ॲक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. यात रणवीर सिंग आणि आर माधवन व्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध स्टार्स दिसणार आहेत. चित्रपटाबाबत एक मनोरंजक अपडेट समोर आले आहेत.