आयटेलने म्युझिक 450 एलच्या माध्यमातून संगीतकेंद्री फीचर फोन सादर केला आहे. 13.4 मिमी स्लिम डिझाइन, 2.4 इंच QVGA डिस्प्ले, 1000 कॉन्टॅक्ट्स, टॉर्च, VGA कॅमेरा आणि Type-C चार्जिंगसारख्या सुविधांसह हा फोन…
लाईट गेल्यावर इन्व्हर्टरवर फ्रिज, पंप किंवा इस्त्री चालवता येते का? याचे उत्तर फक्त इन्व्हर्टरच्या क्षमतेत नाही, तर उपकरणाचा लोड, मोटरचा स्टार्टिंग करंट आणि बॅटरीच्या क्षमतेतही दडलेले आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात ग्रामीण…
Tech News: पॅनकार्डवरील फोटो आणि सही बदलण्यासाठी नवीन कार्ड काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा फोटो आणि सहीमध्ये बदल करू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी पद्धत.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी घरी येणार का? आणि मीटर बदलल्यानंतर अचानक वीजबिल वाढू शकते का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आज इथे पाहूयात.
SEMICON 2026 : सेमीकंडक्टर क्षेत्राबाबत कंपन्यांमध्ये रुची आणि उत्साह वाढत आहे. सेमीकॉन इंडिया दरम्यान सुमारे १० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीवर चर्चा झाली. जाणून घ्या यायबत सविस्तर अपडेट.
घरातील वीजवापर हा उपकरणाची पॉवर आणि ते किती वेळ वापरले जाते यावर अवलंबून असतो. आयर्न, ओव्हन, एअर फ्रायर, वॉशिंग मशीन यांचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. मिक्सर, टीव्ही, लॅपटॉप,…
UPI वापरणाऱ्यांसाठी 15 ऑक्टोबरपासून नेमका काय बदलणार? ₹2,000 पेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर MDR लागू होणार असला, तरी P2P पेमेंट आणि बहुतांश छोटे व्यवहार मोफतच राहणार आहेत. मग या नव्या शुल्करचनेचा…
अॅडिडासच्या गुरुग्राममधील टेक हबमध्ये जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड चालल्याचे वृत्त आहे. कंपनीने कर्मचारी कपात मान्य केली असली तरी नेमकी संख्या जाहीर केलेली नाही; त्यामुळे सुमारे 350 कर्मचाऱ्यांवरील संभाव्य परिणाम…
iQOO 16 च्या चीन लॉन्चची तारीख आता निश्चित झाली असून 29 सप्टेंबरला हा फ्लॅगशिप फोन बाजारात येणार आहे. 165Hz 2K डिस्प्ले, 8,400-8,500mAh पर्यंतची बॅटरी आणि Snapdragon चिपसेटमुळे हा फोन गेमिंग…
सणासुदीच्या खरेदीपूर्वी अॅमेझॉनने भारतातील लॉजिस्टिक्स नेटवर्कचा सर्वात मोठा विस्तार जाहीर केला आहे. 20 फुलफिलमेंट सेंटर्स, 6 सॉर्ट सेंटर्स आणि 150 डिलिव्हरी स्टेशनमुळे ग्राहकांना ऑर्डरची जलद डिलिव्हरी मिळण्याची शक्यता आहे.
शारजाह सरकार आणि WTITC यांनी तंत्रज्ञान व नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्यासाठी MoU केला आहे. संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पायलट प्रकल्पांपासून व्यावसायिकीकरणापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये ही भागीदारी काम करणार असून जागतिक तेलुगू टेक…
रेडमीने भारतात Note 17 Pro आणि Pro Max लाँच करून मोठ्या बॅटरीसह दमदार फीचर्स असलेले पर्याय आणले आहेत. Pro Max मध्ये तब्बल 10,000mAh बॅटरी आणि 100W चार्जिंग मिळते, त्यामुळे या…
आगीवर पाणी किंवा केमिकल फवारण्याऐवजी आता ध्वनीलहरींचा वापर करण्याचा प्रयोग समोर आला आहे. सुंदरनगर पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे उपकरण आग ओळखून स्वयंचलितपणे ती विझवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
Kabuni Sports Technology India: भारतात लॉन्च झाल्यानंतर स्पोर्ट्स टेक प्लॅटफॉर्म कबुनीने शालेय क्रीडा क्षेत्रात वेगाने विस्तार करत 400 शाळांसोबत भागीदारीचे लक्ष्य ठेवले आहे
अॅमेझॉन पे आणि कोटक महिंद्रा बँकेने छोट्या व्यावसायिकांसाठी नवे बिझनेस क्रेडिट कार्ड आणले आहे. Amazon Business वर खरेदी करणाऱ्या उद्योजकांना कॅशबॅक, व्याजमुक्त क्रेडिट कालावधी आणि नो-कॉस्ट EMI सारखे फायदे मिळणार…
विजय सेल्सने क्रिकेटविश्वातील विश्वासार्ह नाव राहुल द्रविड यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केली आहे. 5 दशकांहून अधिक काळ ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या या ब्रँडच्या नव्या मोहिमांमध्ये द्रविड आता प्रमुख चेहरा असणार…
Vande Bharat Express Technology : भारतीय रेल्वेची 'वंदे भारत' एक्स्प्रेस केवळ तिच्या वेगासाठीच नाही, तर तिच्यातील अत्याधुनिक आणि इको-फ्रेंडली तंत्रज्ञानासाठीही प्रसिद्ध आहे. या ट्रेनमध्ये 'रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम' वापरण्यात आली आहे.…
बोट कंपनीने गुगल जेमिनीच्या साहाय्याने 'क्रेस्ट एआय' स्मार्ट ऑडिओ डिव्हाइसेस लाँच केली आहेत. यामुळे युजर्सना प्रादेशिक भाषांमध्ये व्हॉइस कमांडद्वारे थेट संवाद साधता येणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘AWTIS 2026’ तंत्रज्ञान व नवकल्पना परिषदेचे आयोजन १८ ,१९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.
सर्वच ऋतूंमध्ये पंख्यांची फार आवश्यकता असते. प्रत्येक घरात एकतरी सीलिंग फॅन असतोच. नुकताच ओरिएंट इलेक्ट्रिकने बाजारात 'इकोटेक व्होल्ट' हा नवा सीलिंग फॅन लाँच केला आहे. चला तर जाणून घेऊया फॅनची…