• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Demand To File A Case Against Mla Nitesh Rane

आमदार नितेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी! जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

आमदार नितेश राणे हे 17 जून 2024 रोजी महाड आणि पोलादपूरमधील मुस्लिम समाज बकरी ईदचा सण साजरा करीत होते. त्यानंतर 18 जून रोजी इसाने कांबळे येथील एका घरातील कुटुंबाने गोवंश हत्या कायद्याचे पालन केले नाही. अशा चांगल्या वातावरणात आमदार नितेश राणे हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे मस्लिम समाजाचे म्हणणे आहे. या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 12, 2024 | 11:57 AM
आमदार नितेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी! जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अलिबाग : भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी दोन समाजाच तेढ निर्माण होईल असे कृत्य केले होते. तसेच उपस्थित पोलीस अधिकार्‍यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार महाड, पोलादपूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी यांना गुरुवारी दिले आहे.

17 जून 24 रोजी महाड आणि पोलादपूरमधील मुस्लिम समाज बकरी ईदचा सण साजरा करीत होते. त्यानंतर 18 जून रोजी इसाने कांबळे येथील एका घरातील कुटुंबाने गोवंश हत्या कायद्याचे पालन केले नाही. त्या कृत्याचे मुस्लिम समाज अजिबात समर्थन करत नाही. महाड ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक भूमी आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध समाज गेल्या अनेक वर्षांपासून सलोख्याने राहतात. एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होतात, अशा चांगल्या वातावरणात आमदार नितेश राणे हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 18 जूनच्या घटनेनंतर आमदार राणे हे स्थानिक खासदार अथवा आमदार यांना याप्रकरणी कोणताही संपर्क न करता तसेच घटनेची माहिती न देता बाहेरील जिल्ह्यातून येतात. तसेच पोलिसांसमोर मुस्लिम समजाबद्दल द्वेष निर्माण होईल आणि त्यांना मोहल्ल्यात घुसून मारण्याची धमकी देत असतील, तर ते गंभीर आहे, असे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.

या आधीदेखील आमदार राणे यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच देशातील आणि राज्यातील न्यायालयाने त्यांना हेड स्पिच, तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करुन नये, अशी ताकीद दिली आहे. असे असतानादेखील त्यांच्याकडून कायद्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मानपान मिळावा, लोकांनी मोठे म्हणावे याचसाठी आमदार राणे यांनी सदरचे कृत्य केल्याचे अर्जामध्ये म्हटले आहे. आमदार राणे आणि त्यांच्यासोबत असणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या विरोधात सखोल चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना दंडीत करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुस्लिम समाजाला योग्य तो न्याय मिळावा आणि दोन्ही समाजातील शांतता आणि सलोखा चांगला राहील याबाबत प्रयत्न करावेत, असेही त्यांनी शेवटी नमूद केले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, ते उपस्थित नसल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तो स्वीकारला. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी बशीर चिचकर, महंमद पल्लवकर, महेबुब कडवेकर, मन्सुर देशमुख, डॅा. इरफान अंतुले, सत्तार तरे, कुर्बान कणेकर, याशीन पेडेकर, रहेमान दुस्ते आदी उपस्थित होते.

Web Title: Demand to file a case against mla nitesh rane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 11:57 AM

Topics:  

  • Alibag
  • BJP

संबंधित बातम्या

राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं
1

राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

AI समिटमध्ये शर्टलेस निदर्शनामुळे गोंधळ, ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी; दगडफेकीचा’ Video समोर
2

AI समिटमध्ये शर्टलेस निदर्शनामुळे गोंधळ, ४ कार्यकर्त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी; दगडफेकीचा’ Video समोर

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची
3

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा
4

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

Feb 22, 2026 | 06:15 AM
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी

तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी

Feb 22, 2026 | 05:30 AM
Sangali News : मासाळवाडी येथे भव्य महावैष्णव मेळावा भक्तिभावात पार! मेळाव्यात साधक-भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग

Sangali News : मासाळवाडी येथे भव्य महावैष्णव मेळावा भक्तिभावात पार! मेळाव्यात साधक-भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग

Feb 22, 2026 | 04:15 AM
Neelam Gorhe: डॉ. नीलम गोऱ्हे यांची ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ला भेट; सुमारे ९४ वर्षे ही संस्था…

Neelam Gorhe: डॉ. नीलम गोऱ्हे यांची ‘महाराष्ट्र मंडळ लंडन’ला भेट; सुमारे ९४ वर्षे ही संस्था…

Feb 22, 2026 | 02:35 AM
35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

35 हजारांची लाच घेणं भोवलं; पौड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला रंगेहात पकडले

Feb 22, 2026 | 12:30 AM
“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

“तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचता…”, चाहत्यासोबत गौतम गंभीरचा मजेशीर संवाद; सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल

Feb 21, 2026 | 10:25 PM
MG Windsor EV Vs Maruti e Vitara: मिडल क्लास कुटुंबासाठी कोणती इलेक्ट्रिक कार एकदम सोयीस्कर? जाणून घ्या

MG Windsor EV Vs Maruti e Vitara: मिडल क्लास कुटुंबासाठी कोणती इलेक्ट्रिक कार एकदम सोयीस्कर? जाणून घ्या

Feb 21, 2026 | 10:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.