कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रगतशील शेतकरी संवादात आंबा, काजू, नारळ, सुपारी पिकांच्या समस्या ऐकून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच सोयाबीन खरेदी, आंबा व्यापार, काजू आयात आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. आंबा काजू नारळ सुपारी या पिकांच्या समस्या शेतकऱ्यांनी आज मांडल्या .या टेक्निक माध्यमातून शेतकऱ्यांनी या टेकनिक चा वापर करावा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा अर्थसंकल्प मांडतील तेव्हा या टेक्निक साठी विशेष निधि उपलब्ध करून देतील.काजू आयातीला हमीभाव मिळतं नाहीहमीभाव हा एम एस बी .. केंद्रातील उत्पादित केलेल्या माळावर असतोएक्स्पोर्ट केलं की त्यांचे भाव कमी जास्त होतात. या मालाची किंमत डिमांड आणि सप्लाय वर अवलंबून असते.या मालाची किंमत डिमांड आणि सप्लाय वर अवलंबून असते. असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे.