अतुल हे दररोज आपल्या दुचाकीने सकाळी 7 वाजता महाविद्यालयातील कर्तव्य बजावण्यासाठी निघत होते. ते आपली दुचाकी बडनेरा रेल्वेस्थानकावर ठेऊन, ते पुढील प्रवास रेल्वेने करत नांदुरा येथील महाविद्यालयात कर्तव्यावर जात होते.
आशा घुले यांचे पती SRPFमध्ये कार्यरत आहेत. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली आणि कोणत्या व्यक्तीने केली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
अमरावर्तीच्या मेळघाटातून धक्कादायक आणि संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेत पोटफुगीवर दहा दिवसाच्या बाळाला चक्क गरम विळ्याने तब्बल ३९ चटके दिल्याच्या अघोरी प्रकार समोर आला आहे.
सुलोचना यांच्या पतीने आरोपी पंकज कडूला हटकले असता, त्याने घरातून चाकू आणून सुनीलच्या पोटावर वार केला. सुलोचना यांनी आरडाओरड केली असता, पंकज कडू हा तेथून पळून गेला.
अमरावती शहरात एका दुकानात देशी कट्ट्याने गोळीबार झाल्याची बातमी समोर येत आहे. या गोळीबारात कोणतीच जीवितहानी झाली नाही. दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे. पोलीस अज्ञात हल्लेखोरानाचा तपास घेत आहे.
दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. पुन्हा नापास होण्याच्या भीतीने त्याने शहरातील डेपो परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. परिसरातील नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
जादूटोणा, अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील सर्वात पहिले राज्य आहे. पण आजही आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोक मांत्रिकाकडे जाऊन आपली फसवणूक करून घेत असल्याच्या घटना राज्यभरातून समोर येत…
गाडगेनगर संकुलातील संतोष भवन गल्ली येथे राहणारे सचिन एकनाथ महाल्ले (वय 42) हे कामगार कंत्राटदार आहेत. त्यांनी नांदगावपेठ एमआयडीसीतील शाम इंडो फॅब कंपनीत मजुरीचे कंत्राट घेतले होते.
चांदूरबाजार तालुक्यातील वणी बेलखेल येथील संजय ठाकरे (वय 32) हा तरुण आपल्या मित्रासह बहिरम यात्रेत शंकरपट पाहण्यासाठी गेला असता याचवेळी मंचाजवळ उपस्थित मद्यधुंद चार पोलिसांनी संजयला हटकले.
बिच्छूटेकडी येथील आमिर खान पठाण यांचे वडील गौस खान पठाण हे 5 नोव्हेंबर रोजी आजारी पडले. त्यांच्यावर आमिर खान यांनी राहुल नावाच्या तरुणाला फोन करून डॉक्टरला पाठवण्यास सांगितले.
व्यवसायासाठी 1 लाख रुपये आई- वडिलांकडून आण, असा तगादा लावून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेची तक्रार पीडित महिलेने रविवारी (दि. 5) वलगाव पोलिस ठाण्यात दिली.
नवसारीच्या एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढल्याची बाब समोर आली. त्यानंतर एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोस्ट ऑफिसमधील स्वच्छता कर्मचारी राजेंद्र गावंडे पैसे काढताना दिसले. ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Commissioner of Police Dr. Aarti Singh), पोलीस उपायुक्त विक्रम साळी (Deputy Commissioner of Police Vikram Sali), सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात राजापेठचे वरिष्ठ…