आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. मात्र यावर्षी एक विशेष दृश्य पाहायला मिळत आहे. कर्नाटक राज्यातील सात जिल्ह्यांतील प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि कर्मचारी यांनी पंढरपूरच्या दिशेने पायी वारीस प्रारंभ केला आहे.