• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bhandara News Burning Stones Fell From The Sky Causing A Stir In Bhandara

Bhandara News:आकाशातून पडले ‘जळते दगड’; भंडाऱ्यात खळबळ

सायंकाळी ७वाजता काही मुले शेकोटीजवळ बसली होती. त्याच वेळी आकाशातून अर्ध्या विटेच्या आकाराचे, दोन तुकडे जळत जमिनीवर कोसळले. तुकडे पडताच मोठा प्रकाश निर्माण झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 12, 2026 | 05:47 PM
Bhandara News:आकाशातून पडले ‘जळते दगड’; भंडाऱ्यात खळबळ

Bhandara News:आकाशातून पडले 'जळते दगड'; भंडाऱ्यात खळबळ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • परसोडी परिसरात राखडी पांढऱ्या जळत्या दगडाचे दोन तुकडे पडले
  • कोणतीही जीवित किंवा आर्थिक हानी नाही
  • हलके व सच्छिद्र दगडांचे गूढ
Bhandara News: आकाशातून जळते दगड पडल्याची घटना भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात शनिवारी सायंकाळी घडली. राखडी पांढुरक्या रंगाचे, सच्छिद्र आणि वजनाने अतिशय हलके असलेले है दोन तुकडे आकाशातून पडताना नागरिकांनी बघितले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही तुकडे जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची माहिती जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली आहे.

परसोडी येथे शनिवारी सायंकाळी ७वाजता काही मुले शेकोटीजवळ बसली होती. त्याच वेळी आकाशातून अर्ध्या विटेच्या आकाराचे, दोन तुकडे जळत जमिनीवर कोसळले. तुकडे पडताच मोठा प्रकाश निर्माण झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. या घटनेची माहिती किशोर वाहने यांनी पोलिसांना दिली. ते दोन्ही दगड घेऊन पोलिस स्थानकात पोहोचले.

Ajit Pawar News: अजित पवारांनी ओवैसींना झापले! हिजाबच्या राजकारणावरून ओवैसींवर निशाणा, म्हणाले – “फालतू

हलके व सच्छिद्र दगडांचे गूढ

दगड सिमेंटच्या दगडांसारखे दिसत असले तरी वजनाने कापसासारखे हलके आणि सच्छिद्र आहेत. परिसरामध्ये आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) असल्याने सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र हे दगड आकाशातून पडल्याने हा ‘उल्कापाताचा’ प्रकार असावा असा अंदाज आहे.

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

कोलकात्यावरुन येणार पथक

करण्यासाठी कोलकाता देवीला अभ्या या दगडांच्या नमुन्यांचा सखोल अभ्यास एक विशेष चमू भंडाऱ्यात येईल, ‘जळते दगड’ उल्का की अवकाश कचरा याचा उलगडा तपासणीनंतरच होईल.
अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा

Web Title: Bhandara news burning stones fell from the sky causing a stir in bhandara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • bhandara news
  • Latest Marathi News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangali News:सांगलीत पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार; बलगवडे गावातील मतदारांनी फिरवली पाठ
1

Sangali News:सांगलीत पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार; बलगवडे गावातील मतदारांनी फिरवली पाठ

Nashik Politics: एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या गडाला सुरुंग…; बडा नेता सोडणार साथ
2

Nashik Politics: एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या गडाला सुरुंग…; बडा नेता सोडणार साथ

Khed ZP Election 2026: खेडमध्ये ‘जागर’ लोकशाहीचा; अमिषांना झुगारून मतदानावर भर देण्याचा मतदारांचा निर्धार
3

Khed ZP Election 2026: खेडमध्ये ‘जागर’ लोकशाहीचा; अमिषांना झुगारून मतदानावर भर देण्याचा मतदारांचा निर्धार

PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड
4

PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Feb 08, 2026 | 07:17 AM
Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 08, 2026 | 07:05 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 06:30 AM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Feb 08, 2026 | 05:00 AM
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.